२२ नोव्हेंबर दिनविशेष

२२ नोव्हेंबर दिनविशेष - [22 November in History] दिनांक २२ नोव्हेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२२ नोव्हेंबर दिनविशेष | 22 November in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २२ नोव्हेंबर चे दिनविशेष


गोविंदभाई श्रॉफ - (२४ जुलै १९११ - २१ नोव्हेंबर २००२) भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात.


शेवटचा बदल १७ नोव्हेंबर २०२१

जागतिक दिवस
२२ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
२२ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • ४९८: पोप अनास्तासियस दुसर्‍याच्या मृत्यूनंतर रोमच्या लॅटेरन महालात सिमाकसची तर सांता मारिया मॅजियोर येथे लॉरेन्शियसची पोपपदी निवड झाली.
 • १७१८: ब्रिटनीच्या राजा नॉमिनोने फ्रॅंकिश राजा टकल्या चार्ल्सचा पराभव केला.
 • १९२२: हॉवर्ड कार्टर आणि लॉर्ड कॅर्नार्व्होननी तुतनखामनची कबर उघडली.
 • १९४२: दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई - जनरल फ्रीडरिश पॉलसने अ‍ॅडॉल्फ हिटलरला जर्मन सैन्य पूर्णपणे वेढले गेल्याने मदत पाठवण्यासाठी तार पाठवली.
 • १९६३: डॅलस, टेक्सास येथे अमेरिकेच्या जॉन एफ. केनेडीची हत्या. लिंडन बी. जॉन्सन राष्ट्राध्यक्षपदी.
 • २००२: आल्बेनियाने नवीन संविधान अंगिकारले.
 • २००५: एंजेला मर्केल जर्मनीची सर्वप्रथम स्त्री चान्सेलर झाली.

जन्म / वाढदिवस / जयंती
२२ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८०८: थॉमस कूक, ब्रिटिश प्रवासयोजक.
 • १८६८: जॉर्ज नान्स गार्नर, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
 • १८६९: आंद्रे गिदे, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
 • १८८०: केशव लक्ष्मण दफ्तरी, ‘धर्मरहस्य’कार.
 • १८९८: वायली पोस्ट, अमेरिकन वैमानिक.
 • १८९९: होगी कारमायकेल, अमेरिकन संगीतकार.
 • १९३९: मुलायमसिंह यादव, उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री.
 • १९६७: बोरिस बेकर, जर्मन टेनिस खेळाडू.
 • १९८८: सुरेश गुप्तारा व ज्योती गुप्तारा, जुळे इंग्लिश लेखक.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२२ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे


२२ नोव्हेंबर दिनविशेषदिनविशेष        नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.