१८ नोव्हेंबर दिनविशेष

१८ नोव्हेंबर दिनविशेष - [18 November in History] दिनांक १८ नोव्हेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१८ नोव्हेंबर दिनविशेष | 18 November in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १८ नोव्हेंबर चे दिनविशेष


शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम - (१८ नोव्हेंबर १९०१ - ३० ऑक्टोबर १९९०) एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते.


शेवटचा बदल १७ नोव्हेंबर २०२१

जागतिक दिवस
१८ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • निसर्गोपचार दिन: भारत.

ठळक घटना / घडामोडी
१८ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १२१०: पोप इनोसंट तिसर्‍याने रोमन पवित्र सम्राट ऑट्टो चौथ्याला वाळीत टाकले.
  • १४९३: क्रिस्टोफर कोलंबसला पहिल्यांदाच पोर्तो रिकोचा किनारा दिसला.
  • १८८३: अमेरिका आणि कॅनडामधील रेल्वे कंपन्यांनी उत्तर अमेरिकेतील पाच प्रमाणवेळी ठरवल्या. याने तोपर्यंत अंमलात असलेल्या हजारो स्थानिक प्रमाणवेळींमुळे होणारा गोंधळ थांबला.
  • १९०५: डेन्मार्कचा राजकुमार कार्ल हाकोन सातवा, नॉर्वे या नावाने नॉर्वेचा राजा झाला.
  • १७५५: बटणे असलेला पहिला दूरध्वनी संच वापरात आला.
  • १९८७: किंग्स क्रॉस दुर्घटना: लंडनच्या किंग्स क्रॉस या भुयारी रेल्वे स्थानकात लागलेल्या आगीत ३१ ठार.
  • १९९९: टेक्सास ए ॲंड एम दुर्घटना: कॉलेज स्टेशन गावातील टेक्सास ए ॲंड एम युनिव्हर्सिटीत टेक्सास युनिव्हर्सिटी विरुद्धच्या फुटबॉल सामन्यानंतर लावण्यासाठी रचलेली होळी कोसळली. १२ ठार, २७ जखमी.

जन्म / वाढदिवस / जयंती
१८ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे


मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१८ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे


१८ नोव्हेंबर दिनविशेषदिनविशेष        नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.