इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ६ नोव्हेंबर चे दिनविशेष
-
शेवटचा बदल ७ नोव्हेंबर २०२१
जागतिक दिवस
६ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- संविधान दिन: डॉमिनिकन प्रजासत्ताक, ताजिकीस्तान
- गुस्ताफस ऍडोल्फस दिन: स्वीडन
ठळक घटना / घडामोडी
६ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १५२८: समुद्री वादळात आपले जहाज बुडाल्यावर किनाऱ्यावर आलेला स्पेनचा आल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका टेक्सासमध्ये पाय ठेवणारा पहिला युरोपीय झाला.
- १८६०: अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६वे राष्ट्राध्यक्ष झाले.
- १९१३: दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक.
- १९८५: कोलंबियामध्ये दहशतवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयाची इमारत काबीज करून ११ न्यायाधीशांसह ११५ व्यक्तींना ठार मारले.
- २००५: म्यानमारच्या लश्करी राजवटीने राजधानी रंगूनहून प्यिन्मना शहरास हलवली.
जन्म / वाढदिवस / जयंती
६ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८९३: एड्सेल फोर्ड, अमेरिकन उद्योगपती.
- १९४६: सॅली फील्ड, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री.
- १९४८: ग्लेन फ्रे, अमेरिकन संगीतकार.
- १९५६: ग्रेम वूड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
६ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १७९६: कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी.
- १८९३: पीटर इल्यिच त्चैकोव्स्की, रशियन संगीतकार.
- १९२९: मॅक्सिमिलियन फोन बाडेन, जर्मनीचा चान्सेलर.
- १९८७: भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते.
६ नोव्हेंबर दिनविशेष
दिनविशेष नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |