इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १० नोव्हेंबर चे दिनविशेष
TEXT - TEXT.
शेवटचा बदल ८ नोव्हेंबर २०२१
जागतिक दिवस
१० नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- अतातुर्क स्मृती दिन: तुर्कस्तान.
ठळक घटना / घडामोडी
१० नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- २००६: श्रीलंकेतील तमिळवंशीय संसद सदस्य नादराजाह रविराजची कोलंबो येथे हत्या.
जन्म / वाढदिवस / जयंती
१० नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १४८३: मार्टिन ल्युथर, जर्मन धर्मसुधारक.
- १८७१ : विन्स्टन चर्चिल, इंग्लिश लेखक.
- १८८८: आंद्रेई तुपोलेव, सोव्हियेत आंतरिक्ष अभियंता.
- १९१९: मिखाइल तिमोफीविच कलाश्निकोव्ह, रशियन संशोधक.
- १९९७: ध्रुव प्रताप सिंह, भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१० नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९३८: मुस्तफा कमाल अतातुर्क, तुर्कस्तानचा संस्थापक व राष्ट्राध्यक्ष.
- १९९५: केन सारो-विवा, नायजेरियाचा लेखक.
- २००३: कनान बनाना, झिम्बाब्वेचा राष्ट्राध्यक्ष.
- २००६: नादराजाह रविराज, तमिळवंशीय संसदसदस्य.
- २०१३: विजयदान देथा, भारतीय लेखक.
१० नोव्हेंबर दिनविशेष
दिनविशेष नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |