४ नोव्हेंबर दिनविशेष

४ नोव्हेंबर दिनविशेष - [November 4 in History] दिनांक ४ नोव्हेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
वासुदेव बळवंत फडके | Vasudev Balwant Phadke

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ४ नोव्हेंबर चे दिनविशेष


वासुदेव बळवंत फडके - (४ नोव्हेंबर १८४५ - १७ फेब्रुवारी १८८३) वासुदेव बळवंत फडके हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.


शेवटचा बदल ७ नोव्हेंबर २०२१

जागतिक दिवस
४ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
४ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १९२१: हरा तकाशी, जपानी प्रधानमंत्री यांची हत्या.
 • १९५२: राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी, अमेरिका, एन.एस.ए. ची स्थापना.

जन्म / वाढदिवस / जयंती
४ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १४७०: एडवर्ड पाचवा, इंग्लंडचा राजा
 • १५७५: ग्विदो रेनी, इटालियन चित्रकार
 • १७६५: पिएर गिरार्द, फ्रेंच गणितज्ञ
 • १८४५: वासुदेव बळवंत फडके, भारतीय क्रांतिकारक
 • १८८४: हॅरी फर्ग्युसन, ब्रिटिश संशोधक
 • १८९६: कार्लोस पी. गार्सिया, फिलिपाईन्सचा आठवा राष्ट्राध्यक्ष
 • १९०८: जोझेफ रॉटब्लाट, नोबेल पारितोषिक विजेत पोलिश भौतिकशास्त्रज्ञ
 • १९३२: थॉमस क्लेस्टिल, ऑस्ट्रियाचा राष्ट्राध्यक्ष
 • १९३९: शकुंतला देवी, अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला
 • १९५१: त्रैयान बासेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष
 • १९५५: मॅटी वान्हानेन, फिनलंडचा पंतप्रधान
 • १९६१: राल्फ माचियो, अमेरिकन अभिनेता
 • १९७२: तब्बू, चित्रपट अभिनेत्री

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
४ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९१८: विल्फ्रेड ओवेन, इंग्लीश कवी
 • १९९८: नागार्जुन, हिंदी कवी

४ नोव्हेंबर दिनविशेषदिनविशेष        नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.