५ नोव्हेंबर दिनविशेष

५ नोव्हेंबर दिनविशेष - [5 November in History] दिनांक ५ नोव्हेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
५ नोव्हेंबर दिनविशेष | 5 November in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ५ नोव्हेंबर चे दिनविशेष


-


शेवटचा बदल ७ नोव्हेंबर २०२१

जागतिक दिवस
५ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
५ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १९४३: दुसरे महायुद्ध- व्हॅटिकन सिटी वर हवाई बॉम्ब हल्ले.
 • १९४५: कोलंबीया संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील.
 • २००६: इराकच्या भूतपूर्व हुकुमशहा सद्दाम हुसेनला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
 • २००७: चायनाचा प्रथम चंद्र उपग्रह चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थापीत
 • २०१३: मार्स ऑर्बिटर मिशन उर्फ मंगळयानचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण

जन्म / वाढदिवस / जयंती
५ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १५४९: फिलिप दि मोर्ने, फ्रेंच लेखक
 • १७१५: जॉन ब्राउन, इंग्लिश लेखक
 • १८५४: पॉल सबातिये, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ
 • १९१७: बनारसी दास गुप्ता, हरियाणाचे मुख्यमंत्री
 • १९३०: अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी
 • १९५५: करण थापर, भारतीय पत्रकार
 • १९८८: विराट कोहली, भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
५ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • -

५ नोव्हेंबर दिनविशेषदिनविशेष        नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.