इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १२ नोव्हेंबर चे दिनविशेष
डॉ. सलीम अली - सलीम मोईझुद्दीन अली (१२ नोव्हेंबर १८९६ - २० जून १९८७) भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी होते. सलीम अली यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला.
शेवटचा बदल ९ नोव्हेंबर २०२१
जागतिक दिवस
१२ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
१२ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- -
जन्म / वाढदिवस / जयंती
१२ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८३३: अलेक्झांडर बोरोदिन, रशियन संगीतकार व रसायनशास्त्रज्ञ.
- १८९६: सलीम अली, भारतीय पक्षीतज्ज्ञ.
- १९०४: एस. एम. जोशी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १९१०: डडली नर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७३ : राधा मिचेल, ऑस्ट्रेलियाची अभिनेत्री.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१२ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- २००१: सत्गुरु शिवाय सुब्रमुनियस्वामी, अमेरिकाचे हिंदू गुरु
- २००५: प्रा. मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते.
१२ नोव्हेंबर दिनविशेष
दिनविशेष नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |