इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ८ नोव्हेंबर चे दिनविशेष
पु.ल. देशपांडे - (८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २०००) पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुल हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते.
शेवटचा बदल ८ नोव्हेंबर २०२१
जागतिक दिवस
८ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
८ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- २०१६: भारत सरकारने वापरात असलेल्या ५०० आणि १००० रुपये किंमतीच्या नोटा ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून रद्द केल्या आणि त्याजागी ५०० आणि २००० किंमतीच्या नव्या नोटा आणण्याचा निर्णय घेतला.
जन्म / वाढदिवस / जयंती
८ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १६२२: चार्ल्स दहावा, स्वीडनचा राजा.
- १६५६: एडमंड हॅली, ब्रिटिश गणितज्ञ व ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ.
- १६६६: हर्बर्ट ऑस्टिन, इंग्लिश कार उद्योगपती.
- १९१७: कमल रणदिवे, भारतीय बायोमेडिकल संशोधक.
- १८९३: राम सातवा तथा प्रजाधिपोक, थायलंड चा राजा.
- १९१९: पु. ल. देशपांडे, मराठी साहित्यिक.
- १९७६: ब्रेट ली, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
८ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १६७४: जॉन मिल्टन, इंग्लिश कवी.
- २०१३: चिट्टी बाबू, भारतीय चित्रपट अभिनेता.
- २०१४: मीसाई मुरुगेशन, भारतीय चित्रपट अभिनेता आणि गायक.
८ नोव्हेंबर दिनविशेष
दिनविशेष नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |