Loading ...
/* Dont copy */

३ नोव्हेंबरचा इतिहास

३ नोव्हेंबरचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक ३ नोव्हेंबरचा इतिहास.

३ नोव्हेंबरचा इतिहास | 3 November in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक ३ नोव्हेंबरचा इतिहास पहा.


सदाशिव अमरापूरकर
सदाशिव अमरापूरकर (छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह)

सदाशिव अमरापूरकर - (११ मे १९५० - ३ नोव्हेंबर २०१४) मूळचे ‘अहमदनगर’ जिल्ह्यातील ‘शेवगाव’ तालुक्यातील ‘अमरापूर’ या छोट्याशा गावातून आलेले ‘सदाशिव अमरापूरकर’ मराठी रंगभूमीवरिल एक उत्तम अभिनेते होते. त्यांनी मराठी भाषेसोबतच ईतर विविध भारतीय भाषांतील चित्रपटांत देखिल अभिनय केला होता.


शेवटचा बदल २६ सप्टेंबर २०२३

जागतिक दिवस / दिनविशेष

३ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • स्वातंत्र्य दिन: पनामा, डॉमिनिका, मायक्रोनेशिया
  • संस्कृती दिन: जपान

३ नोव्हेंबरचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

३ नोव्हेंबरचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी
  • १८३८: द टाइम्स ऑफ इंडिया ची द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने स्थापना.
  • १९०३: शेव्हरोले ची स्थापना
  • १९१८: पोलंड रशीया पासून स्वतंत्र
  • १९८८: श्रीलंकेतून आलेल्या तमिळ भाडोत्री सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले
  • १९९८: पूर्वी धंदेवाईक पैलवान असलेल्या जेसी व्हेंचुराची मिनेसोटाच्या राज्यपालपदी निवड
  • २००७: पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांची हकालपट्टी करून देशात आणीबाणी लागू केली.

जन्म (वाढदिवस, जयंती)

३ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ३९: ल्युकान, रोमन कवि
  • १६०४: उस्मान दुसरा, ऑट्टोमन सम्राट
  • १६१८: औरंगजेब, मोगल सम्राट
  • १७९३: स्टीवन ऑस्टिन, टेक्सासचा क्रांतिकारी
  • १८०१: कार्ल बेडेकेर, जर्मन लेखक व प्रकाशक
  • १८५२: मैजी, जपानी सम्राट
  • १८८४: क्लॉड फोकेट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
  • १८९२: ज्यो स्मॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
  • १९००: रॉजर ब्लंट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू
  • १९०१: लिओपोल्ड तिसरा, बेल्जियमचा राजा
  • १९०२: चार्ल्स जोन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
  • १९१२: आल्फ्रेदो स्त्रॉसनर, पेराग्वेचा राष्ट्राध्यक्ष
  • १९२६: व्हाल्दास आडम्कुस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष
  • १९३३: अमर्त्य सेन, भारतीय अर्थतज्ञ
  • १९३३: मायकेल डुकाकिस, अमेरिकन राजकारणी
  • १९३४: डिक रिचर्डसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
  • १९५१: अझमत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
  • १९५९: व्हॉन ब्राउन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू
  • १९६४: ब्रायन यंग, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू
  • १९७७: हेमंता बोटेजु, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

३ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ३६१: कॉन्स्टॅन्टियस दुसरा, रोमन सम्राट
  • १२५४: जॉन तिसरा डुकास व्हेटाट्झेस, बायझेन्टाईन सम्राट
  • १९७०: पीटर दुसरा, युगोस्लाव्हियाचा राजा
  • १९९६: ज्यॉँ-बेडेल बोकासा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष
  • २००४: शेख झायेद बिन सुल्तान अल नहायान, संयुक्त अरब अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष
  • २०१४: सदाशिव अमरापूरकर, प्रख्यात रंगंमंच आणि चित्रपट अभिनेते. (जन्म: ११ मे १९५०)

३ नोव्हेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:



नोव्हेंबर महिन्याचा इतिहास

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३०
तारखेप्रमाणे नोव्हेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / नोव्हेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची