/* Dont copy */
२८ नोव्हेंबरचा इतिहास | 28 November in History
स्वगृहदिनविशेषदिनदर्शिकाइतिहासनोव्हेंबर

२८ नोव्हेंबरचा इतिहास

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक २८ नोव्हेंबरचा इतिहास पहा.

२८ नोव्हेंबरचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक २८ नोव्हेंबरचा इतिहास.

१६ नोव्हेंबरचा इतिहास
१५ नोव्हेंबरचा इतिहास
१४ नोव्हेंबरचा इतिहास
१३ नोव्हेंबरचा इतिहास
१२ नोव्हेंबरचा इतिहास
२८ नोव्हेंबरचा इतिहास | 28 November in History

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले उर्फ महात्मा फुले - (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०) मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली;


शेवटचा बदल २६ सप्टेंबर २०२३

जागतिक दिवस
२८ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • -

ठळक घटना / घडामोडी
२८ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १८२१: पनामाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.
  • १९३८: प्रभात चा ‘माझा मुलगा’ हा चित्रपट रिलीज झाला.
  • १९६०: मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
  • १९६४: नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.
  • १९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले..
  • १९७५: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले.
  • २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.

जन्म / वाढदिवस / जयंती
२८ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १८५३: हेलन व्हाईट (डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला, मृत्यू: २८ ऑक्टोबर १९४४).
  • १८५७: अल्फान्सो (बारावा) (स्पेनचा राजा, मृत्यू: २५ नोव्हेंबर १८८५).
  • १८७२: रामकृष्णबुवा वझे (गायक नट, मृत्यू: ५ मे १९४३).
  • १९३५: गोविंद सावंत (भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी).
  • १९६४: मायकल बेनेट (भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२८ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १८९०: जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले (श्रेष्ठ समाजसुधारक, जन्म: ११ एप्रिल १८२७).
  • १८९३: सर अलेक्झांडर कनिंगहॅम (ब्रिटिश अधिकारी, जन्म: २३ जानेवारी १८१४).
  • १९३९: जेम्स नेस्मिथ (बास्केटबॉल चे निर्माते, जन्म: ६ नोव्हेंबर १८६१).
  • १९५४: एनरिको फर्मी (नोबेल पारितोषिक विजेते इटालियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, जन्म: २९ सप्टेंबर १९०१).
  • १९६२: कृष्ण चंद्र तथा के. सी. डे (गायक, संगीत संयोजक व अभिनेते, जन्म: २४ ऑगस्ट १८९३).
  • १९६३: त्र्यंबक शंकर शेजवलकर (इतिहासकार व लेखक, जन्म: २५ मे १८९५).
  • १९६७: पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट (सशस्त्र क्रांतिकारक, जन्म: १२ नोव्हेंबर १८८०).
  • १९६८: एनिड ब्लायटन (बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका, जन्म: ११ ऑगस्ट १८९७).
  • १९९९: हनुमानप्रसाद मिश्रा (अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक, जन्म: १९१३).
  • २००१: अनंत काणे (नाटक निर्माते, जन्म: ?).
  • २००८: गजेन्द्र सिंग बिष्ट (भारतीय हवलदार, जन्म: १ जुलै १९७२).
  • २००८: संदीप उन्नीकृष्णन (भारतीय सैनिक, जन्म: १५ मार्च १९७७).
  • २०१२: झिग झॅगलर (अमेरिकन लेख, जन्म: ६ नोव्हेंबर १९२६).

१ नोव्हेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:



नोव्हेंबर महिन्याचा इतिहास

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३०
तारखेप्रमाणे नोव्हेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / नोव्हेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची