२५ नोव्हेंबर दिनविशेष

२५ नोव्हेंबर दिनविशेष - [२५ November in History] दिनांक 25 नोव्हेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२५ नोव्हेंबर दिनविशेष | 25 November in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २५ नोव्हेंबर चे दिनविशेष


TEXT - TEXT.


शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२१

जागतिक दिवस
२५ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
२५ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १६६४: छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.
 • १९२२: मधुमेह या आजारावरील इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बँटिंगनी यांनी जाहीर केला.
 • १९४८: नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
 • १९७५: सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
 • १९८१: अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.
 • १९९१: कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
 • १९९४: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार जाहीर.
 • १९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
 • २०००: सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.

जन्म / वाढदिवस / जयंती
२५ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८४१: आर्न्स्ट श्रोडर (जर्मन गणितज्ञ, मृत्यू: १६ जून १९०२).
 • १८४४: कार्ल बेंझ (मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक, मृत्यू: ४ एप्रिल १९२९).
 • १८७२: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक, मृत्यू: २६ ऑगस्ट १९४८).
 • १८७९: साधू वासवानी (आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ, मृत्यू: १६ जानेवारी १९६६).
 • १८८२: सावळाराम लक्ष्मण हळदणकर (मराठी चित्रकार, मृत्यू: ३० मे १९६८).
 • १८९८: देवकी बोस (भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक, मृत्यू: ११ नोव्हेंबर १९७१).
 • १९२१: भालचंद्र पेंढारकर (नटवर्य, मृत्यू: ११ ऑगस्ट २०१५).
 • १९२६: रंगनाथ मिश्रा (भारताचे २१ वे सरन्यायाधीश, मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२).
 • १९३९: उस्ताद रईस खान (मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक, मृत्यू: ६ मे २०१७).
 • १९७२: दीपा मराठे (भारतीय क्रिकेटपटू).
 • १९८३: झुलन गोस्वामी (भारतीय क्रिकेटर).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२५ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८८५: अल्फान्सो (बारावा) (स्पेनचा राजा, जन्म: २८ नोव्हेंबर १८५७).
 • १९२२: पांडुरंग दामोदर गुणे (प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक, जन्म: २० मे १८८४).
 • १९६०: अनंत सदाशिव अळतेकर (प्राच्यविद्यापंडित, जन्म: २४ सप्टेंबर १८९८).
 • १९६२: गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज (आधुनिक संतकवी, जन्म: ६ जानेवारी १८६८).
 • १९७४: उ. थांट (संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस, जन्म: २२ जानेवारी १९०९).
 • १९८४: यशवंतराव चव्हाण (भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री, जन्म: १२ मार्च १९१३).
 • १९९७: जवाहरलालजी दर्डा (लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी, जन्म: ?).
 • १९९७: हेस्टिंग्ज बांदा (मलावी देशाचे पहिले अध्यक्ष, जन्म: १४ मे १८९८).
 • १९९८: परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर (प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष, जन्म: ४ सप्टेंबर १९१३).
 • २०१३: लीला पोतदार तथा लीलावती भागवत (बालसाहित्यिका, जन्म: ५ सप्टेंबर १९२०).
 • २०१४: सितारा देवी (भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर, जन्म: ८ नोव्हेंबर १९२०).
 • २०१६: फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ (क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान, जन्म: १३ ऑगस्ट १९२६).

२५ नोव्हेंबर दिनविशेषदिनविशेष        नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.