Loading ...

२९ नोव्हेंबरचा इतिहास

२९ नोव्हेंबरचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक २९ नोव्हेंबरचा इतिहास.

२९ नोव्हेंबरचा इतिहास | 29 November in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक २९ नोव्हेंबरचा इतिहास पहा.


TEXT - TEXT.


शेवटचा बदल २६ सप्टेंबर २०२३

जागतिक दिवस
२९ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • -

ठळक घटना / घडामोडी
२९ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १८७७: थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले.
  • १९४५: युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.
  • १९६३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन समिती नेमली..
  • १९७२: अटारी यांनी पोंग हा गेम प्रकाशित केला.
  • १९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.
  • २०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.
  • २०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

जन्म / वाढदिवस / जयंती
२९ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १८०३: क्रिस्चीयन डॉपलर (ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: १७ मार्च १८५३).
  • १८४९: सर जॉन अँब्रोझ फ्लेमिंग (ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: १८ एप्रिल, १९४५).
  • १८६९: अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा (समाजसेवक, मृत्यू: २० जानेवारी १९५१).
  • १९०७: गोपीनाथ तळवलकर (प्रसिद्ध लेखक, मृत्यू: ७ जून २०००).
  • १९०८: एन. एस. कृष्णन (तमिळ चित्रपट अभिनेता, मृत्यू: ३० ऑगस्ट १९५७).
  • १९१९: जोई वीडर (इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक, मृत्यू: २३ मार्च २०१३).
  • १९२०: जोसेफ शेव्हर्स (स्पॅनडेक्सचे निर्माते, मृत्यू: १ सप्टेंबर २०१४).
  • १९२६: प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये (लेखक, पत्रकार, मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९६).
  • १९३२: जाक शिराक (फ्रान्सचे ३२ वे राष्ट्रपती).
  • १९६३: ललित मोदी (भारतीय उद्योगपती).
  • १९७६: चाडविक बॉसमन (अमेरिकन अभिनेते, मृत्यू: २८ ऑगस्ट २०२०).
  • १९७७: युनिस खान (पाकिस्तानी क्रिकेटपटू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२९ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १९२६: कृष्णाजी नारायण आठल्ये (ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, केरळ कोकिळ या मासिकाचे संस्थापक व संपादक, जन्म: ३ जानेवारी १८५३).
  • १९३९: माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव ज्युलियन (मराठी भाषेतील कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक, जन्म: २१ जानेवारी १८९४).
  • १९५०: आनंदीबाई ऊर्फ बाया कर्वे (महर्षी अण्णासाहेब कर्वे, जन्म: ५ जून १८६३).
  • १९५९: गोविंद सखाराम सरदेसाई (मराठी इतिहासकार, जन्म: १७ मे १८६५).
  • १९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा (भारतीय उद्योजग, जन्म: २९ जुलै १९०४).
  • २००१: जॉर्ज हॅरिसन (बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक, जन्म: ५ फेब्रुवारी १९४३).
  • २०११: इंदिरा गोस्वामी (आसामी साहित्यिक व कवियत्री, जन्म: १४ नोव्हेंबर १९४२).

१ नोव्हेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:



नोव्हेंबर महिन्याचा इतिहास

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३०
तारखेप्रमाणे नोव्हेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / नोव्हेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची