२६ नोव्हेंबर दिनविशेष

२६ नोव्हेंबर दिनविशेष - [26 November in History] दिनांक २६ नोव्हेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२६ नोव्हेंबर दिनविशेष | 26 November in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २६ नोव्हेंबर चे दिनविशेष


भालचंद्र गोपाळ पेंढारकर उर्फ भालजी पेंढारकर - (२ मे १८९८ - २६ नोव्हेंबर १९९४) मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते.


शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२१

जागतिक दिवस
२६ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • हुंडा प्रतिबंध दिवस: महाराष्ट्र.

ठळक घटना / घडामोडी
२६ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • २००८: मुंबई येथे झालेल्या सर्वात मोठ्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासह १८ पोलीस कर्मचारी शहीद झाले.

जन्म / वाढदिवस / जयंती
२६ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७३१: विल्यम काउपर, इंग्लिश कवी.
 • १८६९: मॉड, नॉर्वेची राणी.
 • १८७६: विलिस कॅरियर, अमेरिकन अभियंता व संशोधक.
 • १९२६: प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते.
 • १९३८: पोर्टर गॉस, अमेरिकेची गुप्तहेर संस्था सी.आय.ए.चा निदेशक.
 • १९३८: रॉडनी जोरी, ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२६ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९९४: भालजी पेंढारकर, चित्रपटमहर्षी.
 • २००८: विजय साळसकर, मुंबईचे पोलिस अधिकारी.
 • २००८: हेमंत करकरे, मुंबईचे पोलिस अधिकारी.
 • २००८: अशोक कामटे, मुंबईचे पोलिस अधिकारी.

२६ नोव्हेंबर दिनविशेषदिनविशेष        नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.