Loading ...

२ नोव्हेंबरचा इतिहास

२ नोव्हेंबरचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक २ नोव्हेंबरचा इतिहास.

२ नोव्हेंबरचा इतिहास | 2 November in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक २ नोव्हेंबरचा इतिहास पहा.


जॉर्ज बर्नार्ड शॉ
जॉर्ज बर्नार्ड शॉ (छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह)

जॉर्ज बर्नार्ड शॉ - (२६ जुलै १८५६ - २ नोव्हेंबर १९५०) हे आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स चे सह-संस्थापक होते. संगीत आणि साहित्य-समीक्षा या विषयांवर बर्नार्ड शॉ यांनी पहिले लाभदायक लेखन केले.


शेवटचा बदल २६ सप्टेंबर २०२३

जागतिक दिवस / दिनविशेष

२ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • TEXT: TEXT.

२ नोव्हेंबरचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

२ नोव्हेंबरचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी
  • १९१४: पहिले महायुद्ध - रशियाने ऑट्टोमन साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले
  • १९३०: हेल सिलासी - इथियोपियाच्या सम्राटपदी
  • १९४७: कॅलिफोर्नियात स्प्रूस गूसचे एकमेव उड्डाण
  • १९५३: पाकिस्तानने आपले नाव बदलून पाकिस्तानचे इस्लामी प्रजासत्ताक असे केले
  • १९६०: लेडी चॅटर्लीझ लव्हर हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल पेंग्विन बूक्सवरील अश्लीलतेच्या खटल्यातून प्रकाशकाची निर्दोष सुटका
  • १९६३: दक्षिण व्हियेतनामच्या राष्ट्राध्यक्ष न्गो दिन्ह दियेमची हत्या
  • १९६४: सौदी अरेबियाच्या राजा सौदला सत्तेवरुन हुसकून लावून त्याचा भाऊ फैसल राजा झाला
  • १९७४: सोलमध्ये नाइटक्लबला लागलेल्या आगीत ७४ ठार
  • २०००: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात(चित्रीत) पहिले रहिवासी पोचले

जन्म (वाढदिवस, जयंती)

२ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १०८२: सोंग हुईजोंग, चीनी सम्राट
  • १७५५: मेरी आँत्वानेत, फ्रेंच सम्राज्ञी
  • १७९५: जेम्स पोक, अमेरिकेचा अकरावा राष्ट्राध्यक्ष
  • १८४४: महमद चौथा, ऑट्टोमन सम्राट
  • १८६५: वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष
  • १८६५: फ्रेडरिक बर्टन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
  • १८७७: व्हिक्टर ट्रम्पर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
  • १८७७: आगा खान तिसरा, शिया इमाम
  • १८९१: हॅरी इलियट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
  • १९०८: फ्रेड बेकवेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
  • १९२८: जेरी अलेक्झांडर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
  • १९३५: मोहम्मद मुनाफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
  • १९३८: सोफिया, स्पेनची राणी
  • १९६५: शाहरुख खान, भारतीय अभिनेता
  • १९८१: इरफान फझील, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १२८५: पीटर तिसरा, अरागॉनचा राजा
  • १३२७: जेम्स दुसरा, अरागॉनचा राजा
  • १९३५: जेम्स कॅमेरोन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
  • १९५०: जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयरिश लेखक
  • १९६३: न्गो दिन्ह दियेम, दक्षिण व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष

२ नोव्हेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:



नोव्हेंबर महिन्याचा इतिहास

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३०
तारखेप्रमाणे नोव्हेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / नोव्हेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची