इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १७ नोव्हेंबर चे दिनविशेष
बाळ ठाकरे - (२३ जानेवारी १९२६ - १७ नोव्हेंबर २०१२) बाळ केशव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे या नावानेही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील शिवसेना या राजकीय पक्षाचे संस्थापक होते तसेच उत्तम वक्ते व व्यंगचित्रकार होते. बाळ ठाकरे हे सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.
शेवटचा बदल १७ नोव्हेंबर २०२१
जागतिक दिवस
१७ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- जागतिक अपरिपक्वता दिन
- जागतिक स्मृती दिन
- आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
- राष्ट्रीय अपस्मार दिन
ठळक घटना / घडामोडी
१७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- -
जन्म / वाढदिवस / जयंती
१७ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १७५५: लुई अठरावा, फ्रांसचा राजा.
- १७९०: ऑगस्ट फर्डिनांड मोबियस, जर्मन गणितज्ञ.
- १९०५: आर्थर चिप्परफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२५ : रॉक हडसन, अमेरिकन अभिनेता.
- १९३८: रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, नाटककार.
- १९८१: हर्षद खंदारे (मराठीमाती डॉट कॉम चे संपादक)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१७ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ५९४: तूर्सचा ग्रेगरी, इतिहासकार.
- १५५८: मेरी पहिली, इंग्लंडची राणी.
- १७९६: कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी.
- १९२८: लाला लाजपत राय, पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक.
- १९५७: जॅक वोराल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- २०१२: बाळ ठाकरे, शिवसेनेचे संस्थापक, शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, सामना वृत्तपत्राचे संपादक.
१७ नोव्हेंबर दिनविशेष
दिनविशेष नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |