९ नोव्हेंबर दिनविशेष

९ नोव्हेंबर दिनविशेष - [9 November in History] दिनांक ९ नोव्हेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
९ नोव्हेंबर दिनविशेष | 9 November in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ९ नोव्हेंबर चे दिनविशेष


TEXT - TEXT.


शेवटचा बदल ८ नोव्हेंबर २०२१

जागतिक दिवस
९ नोव्हेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • स्वातंत्र्य दिन: कंबोडिया.
 • अल्लामा इकबाल दिन: पाकिस्तान.
 • संशोधक दिन: युरोप.

ठळक घटना / घडामोडी
९ नोव्हेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १९०७: इंग्लंडच्या राजा सातव्या एडवर्डला त्याच्या वाढदिवसानिमित्त कलिनन हीरा भेट देण्यात आला.
 • १९१८: पहिले महायुद्ध: जर्मनीच्या सम्राट विल्हेल्म दुसर्‍याने पदत्याग केल्यावर जर्मनीला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.
 • १९४७: जुनागढ भारतात विलीन झाले.
 • १९९०: नेपाळने नवीन संविधान अंगिकारले.
 • १९९४: डार्मश्टाटियम या मूलतत्त्वाचा शोध.
 • २०१३: सुपर टायफून हैयान या प्रचंड चक्रीवादळाने फिलिपाइन्सचा किनारा गाठला. ताशी ३१५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह तुफान पावसात शेकडो मृत्युमुखी.

जन्म / वाढदिवस / जयंती
९ नोव्हेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८७७: अल्लामा इकबाल, भारतात जन्मलेला पाकिस्तानचा राष्ट्रकवी.
 • १८८५: आल्फ्रेड डिपर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९२३: डोरोथी डॅन्ड्रिज, श्यामवर्णीय अमेरिकन अभिनेत्री.
 • १८९३: राम सातवा तथा प्रजाधिपोक, थायलंड चा राजा.
 • १९९३: श्रीपाद नागनाथ राऊतवाड, मराठी युवा साहित्यिक.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
९ नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९३७: राम्से मॅकडोनाल्ड, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १९७०: चार्ल्स दि गॉल, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
 • २००३: बिनोद बिहारी शर्मा, मैथिली भाषेतील लेखक, कवि.
 • २००५: के. आर. नारायणन, भारतीय राष्ट्रपती.

९ नोव्हेंबर दिनविशेषदिनविशेष        नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #नोव्हेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.