Loading ...
/* Dont copy */

माझी शाळा - मराठी कविता (केशवकुमार)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी केशवकुमार (प्र. के. अत्रे) यांची माझी शाळा ही लोकप्रिय मराठी कविता.

माझी शाळा - मराठी कविता (केशवकुमार)

ही आवडते मज मनापासुनी शाळा


माझी शाळा - मराठी कविता (केशवकुमार)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी केशवकुमार (प्र. के. अत्रे) यांची माझी शाळा ही लोकप्रिय मराठी कविता.



ही आवडते मज मनापासुनी शाळा
लाविते लळा ही, जसा माउली बाळा

हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी
ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी
हासुनी, हसवुनी, खेळुनी सांगुनी गोष्टी
आम्हांस आमुचे गुरूजन शिक्षण देती

हे प्रेम कराया किती भोवती भाऊ
हातांत घालुनी हात तयांच्या राहू
येथेच बंधुप्रेमाचे, घ्या धडे
मग देशकार्य करण्याला, व्हा खडे

पसरवा नाव शाळेचे, चहूकडे
मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा
जी देशासाठी तयार करिते बाळा
लाविते लळा ही, जसा माउली बाळा
मज आवडते मनापासुनी शाळा

- केशवकुमार (प्र. के. अत्रे)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची