१७ फेब्रुवारी दिनविशेष

१७ फेब्रुवारी दिनविशेष - [17 February in History] दिनांक १७ फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
जे. कृष्णमूर्ती | Jiddu Krishnamurti

दिनांक १७ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


जे. कृष्णमूर्ती - (११ मे १८९५ – १७ फेब्रुवारी १९८६) .

शेवटचा बदल ११ मे २०२१

जागतिक दिवस
 • उत्पादकता सप्ताह
ठळक घटना / घडामोडी
 • १६७०: शिवाजीराजांनी मुघलांकडून सिंहगड किल्ला जिंकला.
 • १६९८: औरंगजेबाने जिंजी किल्यावर कब्जा केला.
 • १८६७: सुएझ कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
 • १८८२: सिडनी क्रिकेट मैदानावर पहिली टेस्ट मॅच खेळली गेली.
 • १९२७: वीर वामनराव जोशी द्वारा लिखित रणदुंदुभी नाटकाचा प्रयोग मुंबईमध्ये झाला, त्यामध्ये दीनानाथ मंगेशकरांनी तेजस्विनीची भूमिका केली.
 • १९३३: अमेरिकेची साप्ताहिक पत्रिका “न्यूजवीक” प्रकाशित झाली.
 • १९५९: हवामानाचा अभ्यास करण्यासाठीचा पहिला उपग्रह व्हँगार्ड दोन प्रक्षेपित करण्यात आला.
 • २००४: फूलन देवी हत्याकांडाचा मुख्य मुख्य आरोपी शमशेर सिंह राणा तिहार जेलमधून फरार
 • २००५: बांग्लादेशची लेखिका तसलीमा नसरीनने भारतीय नागरिकतेची मागणी केली

जन्म / वाढदिवस
 • १७९२: बुधू भगत, प्रसिद्ध क्रांतिकारी तसेच ‘लरका विद्रोह’ चे आरंभकर्ता.
 • १८९९: जीवनानंद दास, बांग्ला भाषेचे प्रसिद्ध कवि आणि लेखक
 • १९५४: के. चंद्रशेखर राव, राजनीतिज्ञ व नवगठित, २९ वे राज्य तेलंगाणाचे प्रथम मुख्यमंत्री

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.