१४ फेब्रुवारी दिनविशेष

१४ फेब्रुवारी दिनविशेष - [14 February in History] दिनांक १४ फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१४ फेब्रुवारी दिनविशेष | 14 February in History

दिनांक १४ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


मधुबाला - (१४ फेब्रुवारी १९३३ - २३ फेब्रुवारी १९६९) आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिंदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला हिचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी. बेबी मुमताज म्हणूनही ती ओळखली जायची.


जागतिक दिवस
 • व्हॅलेन्टाईन्स डे: पाश्चात्य व पाश्चात्य-प्रभावित देश.
 • टायगर डे.
ठळक घटना / घडामोडी
 • १८०३: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायाधीश जॉन मार्शलने जाहीर केले की अमेरिकन संविधानाच्या विरुद्ध असलेला कुठलाही कायदा लागू करता येणार नाही.
 • १८५९: ओरेगोन अमेरिकेचे ३३वे राज्य झाले.
 • १८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रेने एकाच दिवशी दूरभाष यंत्रणेच्या पेटंटसाठी अर्ज केला.
 • १८८१: भारतातील पहिल्या होमिओपॅथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना
 • १८९९: अमेरिकेत निवडणुक यंत्र वापरण्यास सुरूवात.
 • १९१८: एडगर राइस बरोच्या टारझनवरील पहिला सिनेमा प्रदर्शित झाला.
 • १९२४: संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एमची स्थापना.
 • १९४६: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण.
 • १९४६: पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.
 • १९६१: १०३ क्रमांकाचा मूलभूत पदार्थ, लॉरेन्सियमची प्रथमतः निर्मिती.
 • १९६३: लॉरेनसियम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.
 • १९८९: भोपाळ दुर्घटना- युनियन कार्बाइडने भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले.
 • २०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर बनला
 • २००३: नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के.बिर्ला फौंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या सरस्वती सन्मानासाठी निवड.
 • २०१९: पाकिस्तानकडून भारतीय CRPF च्या जवानांवर भ्याड हल्ला.
जन्म / वाढदिवस
 • १४८३: बाबर, मोगल सम्राट.
 • १९३३: मधुबाला, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
 • १९६८: क्रिस लुईस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९७३: एच. डी. ऍकरमन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १४०५: तैमुर लंग, मोंगोल राजा.
 • १८९१: विल्यम टेकुमेश शेर्मन, अमेरिकन सेनापती.
 • १९७५: पी.जी.वुडहाउस, ब्रिटीश लेखक.
 • १९८९: जेम्स बॉन्ड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.