४ फेब्रुवारी दिनविशेष

४ फेब्रुवारी दिनविशेष - [4 February in History] दिनांक ४ फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
४ फेब्रुवारी दिनविशेष | 4 February in History

दिनांक ४ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


पंडित भीमसेन जोशी - (४ फेब्रुवारी १९२२ - २४ जानेवारी २०११) ‘भारतरत्‍न’ या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते.


जागतिक दिवस
  • जागतिक नेत्रदान दिन
ठळक घटना / घडामोडी
  • ३६२: रोमन सम्राट ज्यूलियनने सर्व धर्मांना समान अधिकार देणारा आदेश काढला.
  • १७८९: जॉर्ज वॉशिंग्टनची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक.
  • १९४४: ‘चलो दिल्ली’ चा नारा देत आझाद हिंद सेनेनी दिल्लीकडे कूच केली.
  • १९४८: श्रीलंकेस युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
जन्म / वाढदिवस
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.