दिनांक १६ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
दादासाहेब फाळके - (३० एप्रिल १८७० - १६ फेब्रुवारी १९४४) धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपट निर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते.
जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन: लिथुएनिया.
- १६५९: जगातील पहिला धनादेश (चेक) ब्रिटिश बँकेतून काढण्यात आला.
- १९२३: प्राचीन इजिप्तचा राजा तुतेनखामेनची कबर उघडण्यात आली.
- १९८३: ऑस्ट्रेलियातील वणव्यात ७१ मृत्युमुखी.
- १२२२: निचिरेन, जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचा स्थापक.
- १७४५: थोरले माधवराव पेशवे.
- १८२२: सर फ्रान्सिस गाल्टन, शास्त्रज्ञ. (त्यांनी स्त्रियांचे सौंदर्य, बोटांचे ठसे व रातांधळेपणा यावर संशोधन केले.
- १९२०: आय. एस. जोहर (इंदरसेन जोहर) हिंदी चित्रपट अभिनेता, लेखक, निर्माता व दिग्दर्शक.
- १८९९: फेलिक्स फॉउ, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४४: दादासाहेब फाळके, महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते.
- १९५५: मेघनाद साहा, सुप्रसिध्द शास्त्रज्ञ.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ |