५ फेब्रुवारी दिनविशेष

५ फेब्रुवारी दिनविशेष - [5 February in History] दिनांक ५ फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
५ फेब्रुवारी दिनविशेष | 5 February in History

दिनांक ५ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबामहाराज सातारकर - (५ फेब्रुवारी १९३६ - हयात) महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे.


जागतिक दिवस
 • संविधान दिन: मेक्सिको.
 • मौखिक आरोग्य दिवस
ठळक घटना / घडामोडी
 • १२९४: देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.
 • १६६४: शिवरायांनी आपले ठाण रायगडावर मातोश्री जिजाबाईच्या सहवासात मांडले.
 • १९२२: चौरीचौरा पोलिस ठाण्यावर सत्याग्रहीनी हल्लाकरुन जाळपोळ केली.
 • १९२२: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध.
 • १९५८: टायबी नावाचा हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
 • १९६४: पुणे विद्यापिठाने वॄत्तपत्रविद्या अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला.
 • १९९६: मुंबई येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘सोना माटी’ या भारतीय लघुपटाने सुवर्णपदक पटकावले.
 • २००३: अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
 • २००४: पुण्याच्या स्वाती घाटे वूमन ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला.
जन्म / वाढदिवस
 • १९३६: बाबा महाराज सातारकर (नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे), महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कीर्तनकार आणि प्रवचनकार.
 • १९४५: शालट रामपलान
 • १९७६: अभिषेक बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.