२९ फेब्रुवारी दिनविशेष

२९ फेब्रुवारी दिनविशेष - [29 February in History] दिनांक २९ फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२९ फेब्रुवारी दिनविशेष | 29 February in History

दिनांक २९ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


मोरारजी देसाई - (२९ फेब्रुवारी १८९६ - १० एप्रिल १९९५) मोरारजी देसाई हे भारताचे स्वाधीनता सेनानी आणि देशाचे छत्तीसावे प्रधानमंत्री होते. ते पहिले पंतप्रधान होते जे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ऐवजी अन्य दलाचे होते. मोरारजी देसाई हे एकमात्र व्यक्ती होते ज्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान ‘भारत रत्न’ आणि पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान ‘निशान-ए-पाकिस्तान’ देऊन सन्मानित करण्यात आले होते.


जागतिक दिवस
  • -
ठळक घटना / घडामोडी
  • -
जन्म / वाढदिवस
  • १८९६: मोरारजी देसाई, भारताचे माजी पंतप्रधान.
  • १९२४: रामस्वरुप पांसी, हॉकीपटू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
  • १५९२: अलेस्सांद्रो स्ट्रिजियो, इटालियन संगीतकार.
  • १९४०: एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन, इंग्लिश लेखक.
  • १९५६: एल्पिडियो क्विरिनो, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.