१५ फेब्रुवारी दिनविशेष

१५ फेब्रुवारी दिनविशेष - [15 February in History] दिनांक १५ फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१५ फेब्रुवारी दिनविशेष | 15 February in History

दिनांक १५ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


गॅलिलिओ गॅलिली - (१५ फेब्रुवारी १५६४ - ८ जानेवारी १६४२) गॅलिलिओ गॅलिली हे इटलीचे भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते.


जागतिक दिवस
 • ध्वज दिन: कॅनडा.
 • राष्ट्र दिन: सर्बिया.
 • जागतिक बालकर्करोग दिन.
 • जागतिक ग्राहक संरक्षण दिन.
ठळक घटना / घडामोडी
 • ३९९: सॉक्रेटिसला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
 • १८७९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी.
 • १९३९: काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरूंसह कार्यकारिणीच्या १२ सभासदांनी राजीनामे दिले.
 • १९६५: कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.
 • २०१९: (काश्मिरात उरीची पुनरावृत्ती) जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव दलाच्या (सिआरपीएफ)तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ४० जवान हुतात्मे झाले.
जन्म / वाढदिवस
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १८६९: मिर्झा गालिब, उर्दू कवी.
 • १९५९: ओवेन विल्यम्स रिचर्डसन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९८०: मनोहर दिवाण, कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.