२१ फेब्रुवारी दिनविशेष

२१ फेब्रुवारी दिनविशेष - [21 February in History] दिनांक २१ फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२१ फेब्रुवारी दिनविशेष | 21 February in History

दिनांक २१ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


कार्ल मार्क्स - (५ मे १८१८ - १४ मार्च १८८३) एक जर्मन अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले पण त्यांचे वर्गसंघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध आहे.


जागतिक दिवस
 • आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन.
 • भाषा दिन: बांगलादेश.
ठळक घटना / घडामोडी
 • १८०४: जगातील पहिले वाफेवर चालणारे रेल्वे ईंजिन वेल्समधील पेन-इ-डॅरेन आयर्नवर्क्स या कारखान्यात तयार झाले.
 • १८४२: जॉन जे. ग्रीनॉने शिवणाच्या मशीनचा पेटंट घेतला.
 • १८४८: कार्ल मार्क्सने साम्यवादी जाहीरनामा(कम्युनिस्ट मॅनिफेस्टो) प्रकाशित केला.
 • १८८५: वॉशिंग्टन डी.सी.मध्ये वॉशिंग्टन स्मारकाचे उद्घाटन.
 • १९१५: लाहोर कट- लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.
 • १९२५: “द न्यूयॉर्क” या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
 • १९४७: एडविन लँडने पोलेरॉईड कॅमेर्‍याचे प्रात्यक्षिक दाखवले.
 • १९५३: फ्रांसिस क्लार्क व जेम्स डी. वॅट्सननी डी.एन.ए.च्या रेणूची रचना शोधली.
 • १९५९: प्रेस क्लब ऑफ इंडियाची नवी दिल्ली येथे स्थापना.
 • १९९५: स्टीव फॉसेटने गरम हवेच्या फुग्यातुन एकट्याने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
 • १९९९: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यामध्ये लाहौर घोषणेवर करार.
जन्म / वाढदिवस
 • १८९४: शांती स्वरूप भटनागर, भारताचे प्रसिद्ध वैज्ञानिक.
 • १८९६: सूर्यकांत त्रिपाठी, निराला, एक कवी, कादंबरीकार, निबंधकार.
 • १९२३: विश्वनाथ नारायण लवांडे, ‘गोवा मुक्ति संग्राम’ चे प्रमुख नेता तसेच स्वातंत्र्यसैनिक.
 • १९४२: जयश्री गडकर, अभिनेत्री.
 • १९८०: प्रतिभा सुरेशवारन, भारतीय रेसिंग ड्राइवर.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १८२९: राणी चेन्नम्मा, झाँसीची राणी लक्ष्मीबाईच्या समान कर्नाटकाची वीरांगना आणि स्वतंत्रता सेनानी
 • १९७०: हरि विनायक पाटस्कर, भारतीय राजनीतिज्ञ तथा मध्य प्रदेशचे भूतपूर्व राज्यपाल.
 • १९७५: राजा नेने, अभिनेते व दिग्दर्शक.
 • १९९१: नूतन, हिंदी सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री.
 • १९९८: ओम प्रकाश, भारतीय सिनेमाचे प्रसिद्ध चरित्र अभिनेता.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.