१३ फेब्रुवारी दिनविशेष

१३ फेब्रुवारी दिनविशेष - [13 February in History] दिनांक १३ फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१३ फेब्रुवारी दिनविशेष | 13 February in History

दिनांक १३ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


सरोजिनी नायडू - (१३ फेब्रुवारी १८७९ - २ मार्च १९४९) भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री होत्या.


जागतिक दिवस
  • जागतिक रेडिओ दिवस
ठळक घटना / घडामोडी
  • १९४५: दुसरे महायुद्ध- सोवियेत सैन्याने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट काबीज केली.
  • १९६०: फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.
  • १९८८: कॅनडात कॅल्गारी येथे पंधरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
  • २००३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
  • २००८: ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान केव्हिन रडने सरकारच्या वतीने तेथील स्थानिक आदिवासींची चोरलेल्या मुलांबद्दल माफी मागितली.
  • २०१०: पुणे येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. १७ ठार, ६० जखमी.
जन्म / वाढदिवस
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.