दिनांक १८ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
रामकृष्ण परमहंस - (१८ फेब्रुवारी १८३६ - १६ ऑगस्ट १८८६) एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते.
जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन: गांबिया.
- १६१४: जहांगीरचा मेवाडवर कब्जा.
- १९०५: शामजी कुर्ष्णवर्मांनी इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना लंडनमध्ये केली.
- १९११: एयर मेलची पहिली अधिकृत उडान अलाहाबादवरुन सुरु झाली, जी १० कि.मी. होती. भारतामध्ये पहिल्यांदा विमानाने डाक सेवा सुरु झाली. ज्यामध्ये ६५०० पत्रे नैनी येथे नेण्यात आली.
- १९७१: भारत व ब्रिटनमध्ये उपग्रहाद्वारे संपर्क कायम झाला.
- १९७१: भारत व ब्रिटनमध्ये उपग्रहाद्वारे संपर्क कायम झाला.
- १९७९: सहारा वाळवंटात रेकॉर्डमध्ये पहिल्यांदा व शेवटची हिमपाताची घटना नोंदवण्यात आली.
- १९९८: सी. सुब्रह्मण्यम यांना भारत रत्न प्रदान.
- २००७: दिल्लीहुन लाहोरला जाणाऱ्या समझोता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोटात ६८ लोकांचा मृत्यू .
- १४८६: योगी चैतन्य महाप्रभु.
- १८२३: गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी समाजसेवक.
- १८३६: रामकृष्ण परमहंस उर्फ गदाधर चॅटर्जी, भारताचे महान संत व विचारक आणि स्वामी विवेकानंदांचे गुरु.
- १८७१: बॅ. विठ्ठलभाई पटेल, थोर देशभक्त.
- १८८३: मदनलाल धिंग्रा, क्रांतिवीर.
- १८९४: रफी अहमद किडवाई, स्वतंत्रता सेनानी और राजनीतिज्ञ.
- १८९९: जयनारायण व्यास, स्वतंत्रता सेनानी.
- १९२५: कृष्णा सोबती, हिंदी कवियित्री.
- १९२६: नलिनी जयवंत, भारतीय सिनेमाची सुंदर व प्रसिद्ध अभिनेत्री.
- १९२७: खय्याम, प्रसिद्ध संगीतकार.
- १९२७: अब्दुल हलीम जाफर खॉं, प्रसिद्ध सितार वादक.
- १९३३: निम्मी, भारतीय सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री.
- १५४६: मार्टिन लूथर, जर्मन धर्मसुधारक.
- १५६४: मायकेल अँजेलो, शिल्पकार आणि चित्रकार.
- १९९४: पंडित गोपीकृष्ण, कथ्थक नृत्यशैलीचे नर्तक.
- २०१६: अब्दुल राशिद खान, पद्म भूषण विभूषित व सम्मानित हिंदुस्तानी शास्त्रीय गायक.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ |