२५ फेब्रुवारी दिनविशेष

२५ फेब्रुवारी दिनविशेष - [25 February in History] दिनांक २५ फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२५ फेब्रुवारी दिनविशेष | 25 February in History

दिनांक २५ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


भवरलाल जैन - (१२ डिसेंबर १९३७ - २५ फेब्रुवारी २०१६) एक भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक होते. राजस्थानातील जोधपूरजवळील आगोलाई या गावातून जैन कुटुंबीय वाकोद येथे स्थलांतरित झाले होते. भवरलाल जैन हे मुळात एक पारंपारिक शेतकरी होते. पण जळगावला आल्यावर शेती, उद्योग, शिक्षण, आर्थिक विकास आदींमधून त्यांची कारकीर्द बहरली.


जागतिक दिवस
 • -
ठळक घटना / घडामोडी
 • १५१०: पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.
 • १५८६: अकबराच्या दरबारातले कवी बीरबल विद्रोही यूसुफजईच्या बरोबर एका लढाईमध्ये मारले गेले
 • १८१८: ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.
 • १९३५: फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई-नागपूर-जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
 • १९६८: मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
 • १९८८: जमिनीवरून जमिनीवर लक्ष भेदणारी भारताचे प्रथम क्षेपणास्त्र पृथ्वीची सफल परीक्षण.
 • १९९६: स्वर्गदारातील तार्‍याला (Star in the gate of heavens) वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.
 • २००६: या दिवशी जगाची लोकसंख्या अंदाजे ६.५ अब्ज झाली.
 • २००६: दीपा मेहताच्या फिल्म ‘वॉटर’ ला ‘गोल्डेन किन्नारी’ पुरस्कार मिळाला.
जन्म / वाढदिवस
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १९२४: सर परशुरामभाऊ पटवर्धन, जमखिंडीचे संस्थानिक.
 • १९६४: शांता आपटे, चित्रपट अभिनेत्री.
 • १९७०: मन्नत्तु पद्मनाभन, केरळचे प्रसिद्ध समाज सुधारक.
 • १९७१: विमल प्रसाद चालिहा, स्वतंत्रता सेनानी, राजनीतिज्ञ आणि आसामचे माजी मुख्यमंत्री.
 • १९७८: डॉ. प. ल. वैद्य, प्राच्यविद्यासंशोधक.
 • १९८०: गिरजाबाई महादेव केळकर, लेखिका व नाटककार.
 • १९८७: एस. एच. बिहारी, हिंदी चित्रपटाचे प्रसिद्ध गीतकार.
 • २००४: बी. नागी रेड्डी, दक्षिण भारतीय सिनेमाचे प्रसिद्ध निर्माता-निर्देशक.
 • २००८: हंस राज खन्ना, भारतीय कायदेमंत्री.
 • २०१६: भवरलाल जैन, भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.