२८ फेब्रुवारी दिनविशेष

२८ फेब्रुवारी दिनविशेष - [28 February in History] दिनांक २८ फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२८ फेब्रुवारी दिनविशेष | 28 February in History

दिनांक २८ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


चंद्रशेखर वेंकट रामन(सी. व्ही. रमन) - (७ नोव्हेंबर १८८८ - २१ नोव्हेंबर १९७०) चंद्रशेखर वेंकट रामन हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) याशोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक ‘चंद्रशेखर वेंकट रामन’ यांना मिळाले होते. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवला होता.


जागतिक दिवस
ठळक घटना / घडामोडी
  • १८४९: अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू. न्यूयॉर्कहून निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सान फ्रांसिस्कोला पोचले.
  • १९०९: 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले' हि कवी गोविंद यांची कविता व अन्य ब्रिटिशविरोधी साहित्य प्रकाशित केल्याबद्दल बाबाराव सावरकर यांना अटक
  • १९३१: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
  • १९४०: बास्केटबॉल खेळ प्रथमच टेलेव्हिजन वर प्रक्षेपित झाला.
  • १९४८: ब्रिटिशांची शेवटची सैन्यतुकडी भारत सोडून मायदेशी परतली.
  • ००१: अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.८ तीव्रतेचा भूकंप.
  • २००२: गुजरातमध्ये जातीय दंगली. नरोडा पटिया हत्याकांडात ९७ मृत. गुलबर्गा सोसायटीत ६९ मृत.
जन्म / वाढदिवस
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.