दिनांक २ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
दिमित्री मेंडेलीव - (८ फेब्रुवारी १८३४ - २ फेब्रुवारी १९०७) रशियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली.
जागतिक दिवस
- ग्राउंडहॉग दिन - अमेरिका.
- आंतरराष्ट्रीय पाणथळ जागा दिवस.
- श्रीलंका राष्ट्रीय दिन.
- १६५३: अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलुन न्यूयॉर्क ठेवण्यात आले.
- १८८०: अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.
- १९३३: ऍडोल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
- १९५७: गोवा मुक्तिसंग्राम - नानासाहेब गोरे,मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरुंगातून मुक्तता.
- १९६२: प्लूटो व नेपच्यून ग्रह ४०० वर्षांनी एका रेषेत.
- १८५६: स्वामी श्रद्धानंद, शिक्षणमहर्षी, आर्य समाजाचे प्रसारक.
- १८८४: डॉ. श्रीधर केतकर, महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे संपादक, समाजशास्त्रज्ञ
- १९०७: दिमित्री मेंडेलीव, मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीचे जनक.
- १९१७: महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, लोकमान्य टिळकांचे स्नेही, विख्यात वैद्य.
- १९३०: वासुदेव गोविंद आपटे, लेखक, पत्रकार.
- २००७: विजय अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेता.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ |