दिनांक ९ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
राजा परांजपे - (२४ एप्रिल १९१० - ९ फेब्रुवारी १९७९) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते होते.
जागतिक दिवस
- -
- १९००: डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा प्रथम सुरू.
- १९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
- १९६९: बोईंग ७४७ विमानाचे सर्वप्रथम उड्डाण.
- १९७३: बिजु पटनायक ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी.
- १९८६: हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.
- १८७४: कवी गोविंद, स्वातंत्र्यशाहीर.
- १९२८: कृष्णा मेणसे, सीमा लढ्यातील अग्रणी नेते.
- १९६६: दामूअण्णा जोशी, बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक
- १९७९: राजा परांजपे, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते.
- १९८१: न्यायमूर्ती एम.सी. छगला, नामवंत कायदेपंडित
- १९९६: सी.चिट्टीबाबू चलापल्ली, ख्यातनाम विचित्रवीणावादक.
- २०००: शोभना समर्थ, अभिनेत्री.
- २००१: दिलबागसिंग, माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल.
- २००६: नादिरा, अभिनेत्री.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ |