२३ फेब्रुवारी दिनविशेष

२३ फेब्रुवारी दिनविशेष - [23 February in History] दिनांक २३ फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२३ फेब्रुवारी दिनविशेष | 23 February in History

दिनांक २३ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


गाडगे महाराज - (२३ फेब्रुवारी १८७६ - २० डिसेंबर १९५६) गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती.


जागतिक दिवस
 • प्रजासत्ताक दिन: गुयाना.
 • राष्ट्र दिन: ब्रुनेई.
ठळक घटना / घडामोडी
 • १७३९: चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.
 • १८८६: अमेरिकेची रसायनशास्त्री आणि संशोधक मार्टिन हेल ने ऍलिम्युनिअमचा शोध लावला
 • १८९३: रूडॉल्फ डिझेलने डिझेल ईंजिनचा पेटंट मिळवला.
 • १९०४: पनामाने १,००,००,००० अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.
 • १९४१: डॉ. ग्लेन टी. सीबॉर्गने किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथमतः निर्मिती केली.
 • १९४७: आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था(ISO)ची स्थापना.
 • १९५२: संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.
 • १९९६: कोकण रेल्वेच्या चिपळूण-खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ झाला.
 • १९९७: रशियाच्या अंतराळ स्थानक मिरमध्ये आग.
 • २०००: संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.
जन्म / वाढदिवस
 • १८७६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज.
 • १९१३: प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार, जादूगार.
 • १९५४: बाबा हरदेव सिंह, भारताचे प्रसिद्ध संत आणि संत निरंकारी मिशनचे आध्यात्मिक गुरु.
 • १९५७: येरेन नायडू, तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते
 • १९६५: अशोक कामटे, मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर.
 • १९८२: कर्ण सिंह, भारतीय राजनेता
 • १९८३: अजीज अंसारी, भारतीय/अमेरिकन हास्य अभिनेता.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १४६८: यूहेन गोटेनबर्ग, छपाई मशीनचा शोध लावणारे.
 • १७७७: कार्ल फ्रेड्रिक गाऊस, जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ, आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ, इलिप्टीक फंक्शन्स व नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ. विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास होता.
 • १९४४: लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, १९०९ मधे त्यांनी लाखेवर अनेक प्रयोग करुन ’बॅकेलाईट’ नावाचा पदार्थ तयार केला. ही प्लॅस्टिक युगाची सुरुवात मानली जाते.
 • १९६९: मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
 • १९६९: वृंदावनलाल वर्मा, ऐतिहासिक उपन्यासकार तथा निबंधकार.
 • १९०४: महेन्द्र लाल सरकार, होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, ‘इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेचे सहसंस्थापक, होमिओपाथीच्या प्रसारासाठी त्यांनी १८६८ मधे ’जर्नल ऑफ मेडिसीन’ हे मासिक सुरू केले.
 • १९९०: अमृतलाल नागर, उपन्यासकार
 • १९९८: रमण लांबा, क्रिकेटपटू
 • २०००: वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे, वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक
 • २००४: विजय आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
 • २००४: सिकंदर बख्त, भारतीय राजकारणी, केरळचा राज्यपाल.
 • २०११: निर्मला श्रीवास्तव, सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.