२६ फेब्रुवारी दिनविशेष - [26 February in History] दिनांक २६ फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
दिनांक २६ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
विनायक दामोदर सावरकर - (२८ मे १८८३- २६ फेब्रुवारी १९६६) भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते. सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक व पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिलेली आहे.
जागतिक दिवस
- मुक्ती दिन: कुवैत.
- राष्ट्रीय महिला आरोग्य दिवस.
- १९५२: युनायटेड किंग्डमने आपल्याकडे परमाणु बॉम्ब असल्याचे जाहीर केले.
- १९७०: अमेरिकेत नॅशनल पब्लिक रेडियोची स्थापना.
- १९७६: वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
- १९८४: इन्सॅट-१-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.
- १९९८: परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.
- १९९९: आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.
- १९९९: आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील अभिरुची हॉटेल आगीत भस्मसात झाले.
- १८७४: सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कलापि, प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी.
- १८८७: बेनेगल नरसिंह राव, एक भारतीय प्रशासनिक अधिकारी, विधिवेत्ता, राजनयिक आणि राजनीतिज्ञ.
- १९०८: लीला मुजुमदार, भारतीय लेखिका.
- १९२२: मनमोहन कृष्ण, चरित्र अभिनेता.
- १९३७: मनमोहन देसाई, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक.
- १९४६: मृणाल पांडे, पत्रकार व साहित्यकार.
- १९७१: नोएल डेव्हिड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १८८६: नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद, गुजराथी लेखक व समाजसुधारक.
- १८८७: आनंदी गोपाळ जोशी, भारतीय डॉक्टर.
- १९३७: एल. के. अनंतकृष्ण अय्यर, मानववंशशास्त्रज्ञ.
- १९६६: विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारी, मराठी लेखक, कवी.
- २०००: बा. म. तथा रावसाहेब गोगटे, बेळगाव येथील उद्योगपती.
- २००३: राम वाईरकर, व्यंगचित्रकार.
- २००४: शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
- २००५: जेफ रस्किन,अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व मॅकिन्टॉश चे निर्माते.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ |
अभिप्राय