दिनांक ११ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
थॉमस अल्वा एडिसन - (११ फेब्रुवारी १८४७ - १८ ऑक्टोबर १९३१) यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.
जागतिक दिवस
- -
- ६६०: सम्राट जिम्मुने जपानचे राष्ट्र निर्माण केले.
- १८३०: मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना.
- १९११: महाराष्ट्रातील होमिओपॅथीचे आद्य प्रसारक डॉ. गोपाळ सदाशिव पळसुले यांनी पुण्यात "श्रीकृष्ण होमिओ फार्मसी" हा औषधांचा कारखाना सुरु केला.
- १९७५: ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी मार्गारेट थॅचर यांची निवड केली. त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत.
- १९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
- १९३३: म. गांधी यांच्या हरिजन वीकली चा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
- १९९९: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर.
- १८४७: थॉमस अल्वा एडिसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१७: सिडनी शेल्डन, अमेरिकन लेखक.
- १९३३: अनंतराव नारायण थोपटे, सहकारतज्ञ व माजी मंत्री.
- १९४२: गौरी देशपांडे, मराठी लेखिका.
- १९४२: जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक.
- १९६८: पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष.
- १९७७: फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.
- १९९३: कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक.
- १९९६: आमेलिया रॉसेली, इटालियन कवियत्री.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ |