दिनांक २२ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
कस्तुरबा गांधी - (११ एप्रिल १८६९ - २२ फेब्रुवारी १९४४) कस्तुरबा गांधी ह्या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रेमाने बा असे संबोधले जायचे.
जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन: सेंट लुशिया.
- आंतरराष्ट्रीय स्काऊट दिवस.
- १८१९: स्पेनने फ्लोरिडाचा प्रदेश अमेरिकेला ५०,००,००० अमेरिकन डॉलरच्या मोबदल्यात विकला.
- १८६५: टेनेसीने नवीन संविधान अंगिकारले व गुलामगिरी बेकायदा ठरवली.
- १९८०: बर्फावरील चमत्कार- लेक प्लॅसिड येथे तेराव्या हिवाळी ऑलिंपिक खेळात अमेरिकेच्या आईस हॉकी संघाने बलाढ्य अश्या सोवियेत संघाला हरवले.
- २००५: इराणमध्ये जबरदस्त भूकंपात ४०० लोकांचा मृत्यू
- २०११: न्यूझीलंडच्या क्राईस्टचर्च शहरात ६.३ रिश्टर च्या तीव्रतेच्या भूकंपात १८१ लोकांचा मृत्यू.
- १७३२: जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १८५६: स्वामी श्रद्धानंद, भारताचे प्रसिद्ध स्वतंत्रता सेनानी, समाज सुधारक, दलितांचे हितैषी व स्त्री शिक्षणाचे समर्थक.
- १८८५: यतींद्र मोहन सेन गुप्त, भारतीय स्वाधीनता संग्रामाचे एक सेनानी.
- १८८९: स्वामी सहजानंद सरस्वती, भारताचे राष्ट्रवादी नेता तसेच स्वतंत्रता संग्राम सेनानी.
- १८९२: इंदुलाल याज्ञिक, गुजरातचे प्रसिद्ध राजनीतिज्ञ आणि ‘ऑल इंडिया किसान सभेचा’ नेता.
- १९०६: सोहन लाल द्विवेदी, हिंदीचे प्रसिद्ध कवी.
- १९१४: देवकांत बरुआ, भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे अध्यक्ष.
- १९२०: कमल कपूर, भारतीय सिनेमा अभिनेता.
- १९२२: एस. एच. रजा, भारतात जन्मलेले प्रसिद्ध चित्रकार.
- १९२२: व्ही. जी. जोग, व्हायोलिनवादक.
- १९४४: रणजित फर्नान्डो, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४४: कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी यांच्या पत्नी.
- १९५८: अबुल कलाम आजाद, शिक्षा मंत्री.
- १९८२: जोश मलीहाबादी, भारत आणि पाकिस्तानचे प्रसिद्ध उर्दू कवि
- १९९३: भगवत दयाल शर्मा, हरियाणाचे भूतपूर्व मुख्यमंत्री तथा ओरिसा आणि मध्य प्रदेशचे भूतपूर्व राज्यपाल
- २०००: वि. स. वाळिंबे, लेखक व पत्रकार.
- २००९: डॉ. लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व एकपात्री कलाकार.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ |