दिनांक १० फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - (१० फेब्रुवारी १९४८) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतातील एक प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे. मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४८ मध्ये झाली. डॉ. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.
जागतिक दिवस
- -
- १२५८: मोंगोल सरदार हुलागु खानने बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००.
- १८४०: इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया व सॅक्स-कोबर्ग-गोथाच्या राजकुमार आल्बर्टचे लग्न.
- १९३१: भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
- १९४८: पुणे विद्यापीठाची (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) स्थापना.
- २०१३: महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीमध्ये अलाहाबाद रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी होउन ३६ ठार आणि किमान ३९ जखमी.
- १६८५: एरन हिल, इंग्लिश लेखक.
- १८०३: जगन्नाथ शेठ, मुंबईचा पाया घालणारे.
- १२४२: शिजो जपानी सम्राट.
- १८३७: अलेक्सांद्र पुश्किन, रशियन लेखक.
- १९९२: ऍलेक्स हेली, अमेरिकन लेखक.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ |