Loading ...

१० फेब्रुवारीचा इतिहास

१० फेब्रुवारीचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक १० फेब्रुवारीचा इतिहास.

१० फेब्रुवारीचा इतिहास | February 10 in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक १० फेब्रुवारीचा इतिहास पहा.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - (१० फेब्रुवारी १९४८) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतातील एक प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे. मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४८ मध्ये झाली. डॉ. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.

शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०२४

जागतिक दिवस / दिनविशेष

१० फेब्रुवारी रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • -

१० फेब्रुवारीचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

१० फेब्रुवारीचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी
  • १२५८: मोंगोल सरदार हुलागु खानने बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००.
  • १८४०: इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया व सॅक्स-कोबर्ग-गोथाच्या राजकुमार आल्बर्टचे लग्न.
  • १९३१: भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
  • १९४८: पुणे विद्यापीठाची (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) स्थापना.
  • २०१३: महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीमध्ये अलाहाबाद रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी होउन ३६ ठार आणि किमान ३९ जखमी.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१० फेब्रुवारी रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १६८५: एरन हिल, इंग्लिश लेखक.
  • १८०३: जगन्नाथ शेठ, मुंबईचा पाया घालणारे.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१० फेब्रुवारी रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १२४२: शिजो जपानी सम्राट.
  • १८३७: अलेक्सांद्र पुश्किन, रशियन लेखक.
  • १९९२: ऍलेक्स हेली, अमेरिकन लेखक.

१० फेब्रुवारीचा इतिहास यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



फेब्रुवारी महिन्याचा इतिहास

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९
तारखेप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / फेब्रुवारी महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची