स्त्री शक्ती - मराठी कविता

स्त्री शक्ती, मराठी कविता - [Stree Shakti, Marathi Kavita] स्त्री शक्त, ऐक तुझी कहाणी, तु कुणाची माता, तर कुणाची भगिणी.
स्त्री शक्ती - मराठी कविता | Stree Shakti - Marathi Kavita

स्त्री शक्त, ऐक तुझी कहाणी, तु कुणाची माता, तर कुणाची भगिणी

स्त्री शक्ती
ऐक तुझी कहाणी
तु कुणाची माता
तर कुणाची भगिणी

तुझा गौरव
तुझ्या कर्तुत्वावर आहे
तुझा सार्थ अभिमान
आम्हास आहे

तुझे कष्ट तुझ्या यातना
तरी तु ताठ उभी आहे
त्या युगान् युगाच्या गाथा
तुझ्या भगिणी गात आहे


रजनी जोगळेकर | Rajani Jogalekar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.