११ मार्च दिनविशेष

११ मार्च दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ११ मार्च चे दिनविशेष.
११ मार्च दिनविशेष | 11 March in History
११ मार्च दिनविशेष, आनंदीबाई जोशी (चित्र: गुगल आर्ट अ‍ॅन्ड कल्चर)
आनंदीबाई जोशी - (३१ मार्च १८६५ - २७ फेब्रुवारी १८८७) ११ मार्च १८८६ रोजी पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना ‘डॉक्टर’ ही पदवी मिळाली. एम.डी. साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले होते.

जागतिक दिवस

११ मार्च दिनविशेष रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • स्वांतत्र्य आंदोलन दिन: दक्षिण कोरिया.
 • जागतिक संरक्षण दिन.

ठळक घटना (घडामोडी)

११ मार्च दिनविशेष रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • १३०२: शेक्सपिअरच्या नाटकातील रोमिओ व ज्युलियट यांचा विवाहदिन
 • १६६५: न्यूयॉर्कमध्ये प्रोटेस्टंट पथींयांना धार्मिक अधिकार बहाल
 • १७०२: पहिले इंग्लिश भाषा दैनिक ‘डेली कौरंट’ प्रकाशित
 • १८५०: पहिले वैद्यकिय महिला महाविद्यालय 'विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्वेनिया' स्थापित
 • १८५०: आनंदीबाई जोशी यांना ‘डॉक्टर’ ही पदवी मिळाली.
 • २००७: २००७च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन.

जन्म (वाढदिवस, जयंती)

११ मार्च दिनविशेष रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १५९६: आयझॅक इल्सेव्हिअर, पुस्तक प्रकाशक.
 • १६५४: हेन्रिक जॉर्ज न्युस, रचनाकार.
 • १७९३: जान विलेम्स, फ्लेमिश लेखक.
 • १८११: अर्बेन जिन जोसेफ ली व्हेरिअर, नेपच्युन ग्रहाचा सहसंशोधक.
 • १८३२: फ्रान्झ मेल्डे, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, मेल्डे कसोटी चा जनक.
 • १९१५: विजय हजारे, भारतीय क्रिकेटपटू फलंदाज, काळ इ.स. १९४६ ते १९५४.
 • १९८२: हसन रझा, क्रिकेटपटू.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

११ मार्च दिनविशेष रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

गॅलरी (११ मार्च दिनविशेष)

११ मार्च दिनविशेष ११ मार्च दिनविशेष ११ मार्च दिनविशेष
११ मार्च दिनविशेष
११ मार्च दिनविशेष ११ मार्च दिनविशेष ११ मार्च दिनविशेष ११ मार्च दिनविशेष
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

मार्च महिन्यातील दिनविशेष

तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


संबंधित दुवे: सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / जानेवारी दिनविशेष

विभाग: जानेवारी दिनविशेष, फेब्रुवारी दिनविशेष, मार्च दिनविशेष, एप्रिल दिनविशेष, मे दिनविशेष, जून दिनविशेष, जुलै दिनविशेष, ऑगस्ट दिनविशेष, सप्टेंबर दिनविशेष, ऑक्टोबर दिनविशेष, नोव्हेंबर दिनविशेष, डिसेंबर दिनविशेष
विषय: मार्च

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.