३० मार्च दिनविशेष

३० मार्च दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३० मार्च चे दिनविशेष.
३० मार्च दिनविशेष | 30 March in History
३० मार्च दिनविशेष (दिनविशेष).
TEXT - TEXT.

जागतिक दिवस

३० मार्च रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • -

ठळक घटना (घडामोडी)

३० मार्च रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • १६९९: शिख धर्मगुरू श्री.गुरू गोबिंद सिंघ यांनी खालसा पंथ ची स्थापना केली.
 • २००९: बारा दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या लाहोर शहरातील मनावन पोलिस अकादमीवर हल्ला केला. सहा हल्लेखोरांसह १८ ठार.

जन्म (वाढदिवस, जयंती)

३० मार्च रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १७४६: फ्रांसिस गोया (स्पॅनिश चित्रकार, मृत्यू: १६ एप्रिल १८२८).
 • १८३२: व्हिंसेंट व्हान गॉ (डच चित्रकार, मृत्यू: २९ जुलै १८९०).
 • १९०६: जनरल के. एस. थिमय्या (भारतीय सरसेनापती, मृत्यू: १७ डिसेंबर १९६५).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

३० मार्च रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १९४४: सर चार्ल्स व्हर्नान बॉयस (विख्यात ब्रिटिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ, जन्म: १५ मार्च १८५५).
 • १९४५: फ्रेडरिक बर्गियस (जर्मन रसायनशास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेता, जन्म: ११ ऑक्टोबर १८८४).
 • १९७६: रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर (भारतीय चित्रकार, जन्म: १४ नोव्हेंबर १९१८).
 • १९९३: एस. एम. पंडित (भारतीय चित्रकार, जन्म: २५ मार्च १९१६).
 • २००२: आनंद बक्षी (हिंदी चित्रपटगीतकार, जन्म: २१ जुलै १९३०).
 • २००२: क्वीन मदर एलिझाबेथ (इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरीची आई, जन्म: ४ ऑगस्ट १९००).

गॅलरी (३० मार्च दिनविशेष)

३० मार्च दिनविशेष ३० मार्च दिनविशेष ३० मार्च दिनविशेष
३० मार्च दिनविशेष
३० मार्च दिनविशेष ३० मार्च दिनविशेष ३० मार्च दिनविशेष ३० मार्च दिनविशेष
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

मार्च महिन्यातील दिनविशेष

तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


संबंधित दुवे: सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / जानेवारी दिनविशेष

विभाग: जानेवारी दिनविशेष, फेब्रुवारी दिनविशेष, मार्च दिनविशेष, एप्रिल दिनविशेष, मे दिनविशेष, जून दिनविशेष, जुलै दिनविशेष, ऑगस्ट दिनविशेष, सप्टेंबर दिनविशेष, ऑक्टोबर दिनविशेष, नोव्हेंबर दिनविशेष, डिसेंबर दिनविशेष
विषय: मार्च

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.