
व. पु. काळे - (२५ मार्च १९३२ - २६ जून २००१) हे मराठी भाषेतील खूप प्रसिध्द लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. व. पु काळे यांचे विचार साहित्य रसिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. ते पेशाने वास्तुविशारद होते. वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले.
जागतिक दिवस
२५ मार्च रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- -: -
ठळक घटना (घडामोडी)
२५ मार्च रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- १८९८: शिवराम परांजपे यांनी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक काढला.
- अत्याधुनिक सागर संशोधक ‘सागरकन्या’ या जहाजाचे जलावतरण झाले.
जन्म (वाढदिवस, जयंती)
२५ मार्च रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १२५९: अँड्रोनिकोस दुसरा पॅलियोलोगोस, बायझेन्टाईन सम्राट
- १२९७: अँड्रोनिकोस तिसरा पॅलियोलोगोस, बायझेन्टाईन सम्राट
- १८६७: आर्तुरो तोस्कानिनी, इटालियन संगीतकार
- १८६८: विल्यम लॉकवूड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९११: जॅक रुबी, ली हार्वे ऑसवाल्डचा मारेकरी
- १९२१: अलेक्झांड्रा, युगोस्लाव्हियाची राणी
- १९२५: फ्लॅनरी ओ'कॉनोर, अमेरिकन लेखक
- १९२८: जिम लोवेल, अमेरिकन अंतराळयात्री
- १९३२: व. पु. काळे, मराठी साहित्यिक
- १९४७: एल्टन जॉन, इंग्लिश संगीतकार व गायक
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
२५ मार्च रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १९९३: सुप्रसिध्द लेखक मधुकर केचे
गॅलरी (२५ मार्च दिनविशेष)
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
मार्च महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहानवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण