
TEXT - TEXT.
जागतिक दिवस
१७ मार्च दिनविशेष रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- सेंट पॅट्रिक दिन:आयर्लंड.
ठळक घटना (घडामोडी)
१७ मार्च दिनविशेष रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- १९६९: गोल्डा मायर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
जन्म (वाढदिवस, जयंती)
१७ मार्च दिनविशेष रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १२३१: शिजो, जपानी सम्राट.
- १४७३: जेम्स चौथा, स्कॉटलंडचा राजा.
- १८२०: जीन इंगेलो, इंग्लिश कवी.
- १८३४: गॉटलीब डाइमलर, जर्मनीचा अभियंता.
- १९२०: शेख मुजीबुर रहमान, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२६: सीगफ्रीड लेन्झ, जर्मन लेखक.
- १९४५: मायकेल हेडन, सी.आय.ए. चा निदेशक.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
१७ मार्च दिनविशेष रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १८०: मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट.
- १०४०: हॅरोल्ड द हेरफूट, इंग्लंडचा राजा.
- १०५८: लुलाच, स्कॉटलंडचा राजा.
- १२७२: गो-सागा, जपानी सम्राट.
- १५१६: जुलियानो दि लोरेंझो दे मेदिची, फ्लोरेंसचा राजा.
- १६८०: फ्रांस्वा दि ला रोशेफूकॉल्ड, फ्रेंच लेखक.
- १७४१: ज्याँ-बॅप्टिस्ट रॉसू, फ्रेंच कवी.
- १८४९: विल्यम दुसरा, नेदरलँड्सचा राजा.
- १८८२: विष्णुशास्त्री चिपळूणकर, आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार.
- १९५६: आयरिन जोलिये-क्युरी, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५७: रमोन मॅग्सेसे, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.
गॅलरी (१७ मार्च दिनविशेष)
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
मार्च महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहानवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण