
TEXT - TEXT.
जागतिक दिवस
२४ मार्च रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- जागतिक क्षयरोग दिवस.
ठळक घटना (घडामोडी)
२४ मार्च रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- १८५५: आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
जन्म (वाढदिवस, जयंती)
२४ मार्च रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १८०९: जोसेफ लिऊव्हिल (फ्रेंच गणितज्ञ, मृत्यू: ८ सप्टेंबर १८८२).
- १८२०: ए. ई. बेकरेल (फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: ११ मे १८९१).
- १८३०: रॉबर्ट हॅमरलिंग (ऑस्ट्रियन कवी, मृत्यू: १३ जुलै १८८९).
- १८३४: जॉन वेस्ली पॉवेल (अमेरिकन शोधक, मृत्यू: २३ सप्टेंबर १९०२).
- १८३५: जोझेफ स्टेफान (स्लोव्हेनियाचे भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: ७ जानेवारी १८९३).
- १८५५: ॲंड्रू मेलन (अमेरिकन सावकार व दानशूर, मृत्यू: २६ ऑगस्ट १९३७).
- १८७४: हॅरी हूडिनी (हंगेरीचे जादूगार, मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९२६).
- १८८४: पीटर डेब्ये (नोबेल पारितोषिक विजेते डच रसायनशास्त्रज्ञ, मृत्यू: २ नोव्हेंबर १९६६).
- १८९१: सर्जी इव्हानोविच वाव्हिलोव्ह (सोवियेत भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: २५ जानेवारी १९५१).
- १९०३: ऍडोल्फ बुटेनांड (नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ, मृत्यू: १८ जानेवारी १९९५).
- १९०९: क्लाईड बॅरो (अमेरिकन दरोडेखोर, मृत्यू: २३ मे १९३४).
- १९२६: दारियो फो (नोबेल पारितोषिक विजेते इटालियन लेखक, मृत्यू: १३ ऑक्टोबर २०१६).
- १९३०: डेव्हिड डॅको (मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचे प्रथम राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: २० नोव्हेंबर २००३).
- १९४४: व्होयिस्लाव्ह कॉस्टुनिका (सर्बियाचे पंतप्रधान, ह्यात).
- १९६१: डीन जोन्स (ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू, मृत्यू: २४ सप्टेंबर २०२०).
- १९७६: पेटन मॅनिंग (अमेरिकन फुटबॉल खेळाडू, ह्यात).
- १९७९: ग्रेम स्वान (इंग्लिश क्रिकेट खेळाडू, ह्यात).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
२४ मार्च रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- ८०९: हारून अल-रशिद (बगदादचे खलिफा, जन्म: १७ मार्च ७६३ इसवी सन).
- १४५५: निकोलस पाचवा (पोप, जन्म: १५ नोव्हेंबर १३९७).
- १६०३: एलिझाबेथ पहिल्या (इंग्लंडच्या राणी, जन्म: ७ सप्टेंबर १५३३).
- १८८२: हेन्री वॅड्सवर्थ लॉंगफेलो (अमेरिकन लेखक, जन्म: २७ फेब्रुवारी १८०७).
- १९०५: जुल्स व्हर्न (फ्रेंच लेखक, जन्म: (८ फेब्रुवारी १८२८).
- १९४६: अलेक्झांडर अलेखिन (रशियन बुद्धिबळ खेळाडू, जन्म: ३१ ऑक्टोबर १८९२).
- १९५३: मेरी ऑफ टेक (इंग्लंडचे राजे जॉर्ज पाचवे यांची राणी, जन्म: २६ मे १८६७).
गॅलरी (२४ मार्च दिनविशेष)
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
मार्च महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहानवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण