दिनांक २६ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - TEXT
शेवटचा बदल २३ जुलै २०२१
जागतिक दिवस
२६ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
२६ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १९८६: युरोपमधील देशांनी युरोपीय संघाचा झेंडा स्वीकारला.
- १८९६: निकोलस (दुसरा) रशियाचा झार बनला.
- १९९१: लॉडा एर फ्लाइट ००४ हे बोईंग ७६७ प्रकारचे विमान हवेत असताना थ्रस्ट रिव्हर्सर लागल्याने थायलंडमध्ये पडले. २२३ ठार.
- १९७१: बांगलादेशातील सिल्हेट येथे पाकिस्तानी सैन्याने ७१ हिंदूंची कत्तल केली.
- १९८९: मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्घाटन झाले.
- १९९९: भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाची सुरुवात.
- १९९९: श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. – सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. – टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.
- २०१४: लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले.
- २०१४: नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली
जन्म / वाढदिवस / जयंती
२६ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १६६७: आब्राम द म्वाव्र (फ्रेंच गणितज्ञ).
- १७९९: अलेक्सांद्र पुश्किन (रशियन लेखक).
- १८६७: टेकची मेरी (पंचम जॉर्जची राणी).
- १८८५: राम गणेश गडकरी (मराठी नाटककार, विनोदकार आणि कवी).
- १९०२: सदाशिव अनंत शुक्ल / कुमुदबांधव (नाटककार व साहित्यिक).
- १९०६: बेंजामिन पिअरी पाल (भारतीय कृषी वैज्ञानिक व संशोधक).
- १९०७: जॉन वेन (अमेरिकन अभिनेता).
- १९१२: यानोस कादार (हंगेरीचा पंतप्रधान).
- १९३०: करीम इमामी (भारतीय-ईराणी भाषेतील शब्दलेखक आणि समीक्षक).
- १९३७: मनोरमा (भारतीय अभिनेत्री आणि गायिका).
- १९३८: बी. बिक्रम सिंग (भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता).
- १९४५: विलासराव देशमुख (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री).
- १९४९: हॅंक विल्यम्स जुनियर (अमेरिकन संगीतकार).
- १९६१: तारसेम सिंग (भारतीय-अमेरिकन दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक).
- १९६६: झोला बड (दक्षिण आफ्रिकेची धावपटू).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२६ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १७०३: सॅम्युअल पेपिस (विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक).
- १९०२: अल्मोन स्ट्राउजर (अमेरिकन संशोधक).
- १९०८: मिर्झा गुलाम अहमद (अहमदिया पंथाचे संस्थापक).
- २०००: श्रीपाद वामन काळे (अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक).
- २०००: प्रभाकर शिरुर (चित्रकार).
दिनविशेष मे महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |