२ मे दिनविशेष

२ मे दिनविशेष - [2 May in History] दिनांक २ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२ मे दिनविशेष | 2 May in History

दिनांक २ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


डॉ. वसंतराव देशपांडे - (२ मे १९२० - ३० जुलै १९८३) डॉ. वसंतराव देशपांडे हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते.

शेवटचा बदल १० मे २०२१

२ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • ध्वज दिन: पोलंड.
 • शिक्षक दिन: ईराण.
 • शिक्षण दिन: ईंडोनेशिया.

२ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
 • -

२ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

२ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १५१९: लिओनार्डो दा व्हिन्ची, इटलीचा चित्रकार, संशोधक.
 • १६८६: रघुनाथपंत हणमंते, शिवाजी महाराजांचे दक्षिणेतील अतिशय महत्त्वाकांक्षी तडफदार स्वामीनिष्ठ कारभारी.
 • १९७३: दिनकर केशव बेडेकर, मराठी समीक्षक आणि विचारवंत.
 • १९७५: शांताराम आठवले, चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि लेखक.
 • १९९८: पुरूषोत्तम काकोडकर, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि कॉंग्रेस नेते.
 • १९९९: पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर, जयपूर घराण्याचे गायक.
 • २००१: मोहनलाल पिरामल, भारतीय उद्योगपती.
 • २०११: ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.