Loading ...

२४ मेचा इतिहास

२४ मेचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक २४ मेचा इतिहास.

माधव गाडगीळ | Madhav Gadgil

दिनांक २४ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


माधव गाडगीळ - (२४ मे १९४२) माधव गाडगीळ हे निसर्गप्रेमी, साहित्यप्रेमी, संस्कृतिप्रेमी असलेले जागतिक कीर्तीचे जीवशास्त्रज्ञ आहेत; माधव गाडगीळ यांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा टायलर पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे.

शेवटचा बदल ४ मे २०२४

जागतिक दिवस
२४ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • बर्म्युडा दिन: बर्म्युडा.
  • राष्ट्र दिन: एरिट्रिया.
  • बल्गेरियन शिक्षण व संस्कृती दिन: बल्गेरिया.
  • स्लोव्हेकियन साहित्य दिन : बल्गेरिया.

ठळक घटना / घडामोडी
२४ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १६२६: पीटर मिनुईतने मॅनहॅटन विकत घेतले.
  • १६८९: इंग्लंडच्या संसदेने सर्वधर्माच्या व्यक्तिंना समान वागणूक देण्याचा कायदा केला. कॅथोलिक धर्माचा उल्लेख मुद्दाम टाळण्यात आला.
  • १७८७: अमेरिकेची संविधान सभा सुरू.
  • १८३०: साराह हेलचे मेरी हॅड ए लिटल लॅम्ब ही बालकविता प्रकाशित.
  • १८४४: सॅम्युएल मॉर्स याने तारयंत्र वापरून पहिला संदेश पाठवला.
  • १८८३: १४ वर्षे बांधकाम चालल्यावर न्यू यॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिज वाहतुकीस खुला.
  • १९४०: इगॉर सिकॉर्स्कीने सर्वप्रथम हेलिकॉप्टर उडवले.
  • १९५८: वृत्तसंस्था युनायटेड प्रेस ईंटरनॅशनलची (यु.पी.आय.) स्थापना.
  • १९६८: पॅरिसमध्ये निदर्शने करणार्‍या विद्यार्थ्यांनी तेथील शेअरबाजाराला आग लावली.
  • १९७६: लंडन ते वॉशिंग्टन डी.सी. ला कॉंकॉर्ड विमानाची सेवा सुरू.
  • १९९३: मायक्रोसॉफ्टने विन्डोज एन. टी. ही ऑपरेटिंग सिस्टम प्रकाशित केली.
  • २०००: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
  • २००१: १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.

जन्म / वाढदिवस / जयंती
२४ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १६८६: गॅब्रियेल फॅरनहाइट, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८१९: व्हिक्टोरिया, इंग्लंडची राणी.
  • १८९९: काझी नजरूल इस्लाम, क्रांतीवादी, हिंदू-मुस्लिम ऐक्यवादी बंगाली मुस्लिम कवी.
  • १९२४: रघुवीर भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादुगार.
  • १९३३: हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी, रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक.
  • १९४२: अली बाकर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४२: माधव गाडगीळ, पर्यावरणतज्ञ.
  • १९५५: राजेश रोशन, संगीतकार.
  • १९७३: शिरीष कुंदर, भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२४ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • ११५३: डेव्हिड पहिला, स्कॉटलंडचा राजा.
  • १५४३: निकोलस कोपर्निकस, आद्य अंतरिक्षशास्त्रज्ञ.
  • १९५०: आर्चिबाल्ड वावेल, भारताचे ४३वे गर्वनर जनरल.
  • १९८४: विन्स मॅकमोहन सीनिय, डब्ल्यू.डब्ल्यू.ई. चे स्थापक.
  • १९९३: बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी, जुन्या पिढीतील संगीतकार व गायक.
  • १९९५: हॅरोल्ड विल्सन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १९९९: गुरू हनुमान तथा विजयपाल लालाराम, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्ती मार्गदर्शक.
  • २०००: मजरुह सुलतानपुरी, गीतकार व उर्दू शायर.

२४ मेचा इतिहास यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



मे महिन्याचा इतिहास

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे मे महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / मे महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची