५ मे दिनविशेष

५ मे दिनविशेष - [5 May in History] दिनांक ५ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे | Trambak Bapuji Thombare - Balkavi

दिनांक ५ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


त्र्यंबक बापूजी ठोंबरे: (१३ ऑगस्ट १८९० - ५ मे १९१८) त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ ‘बालकवी’ हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना ‘बालकवी’ ही पदवी दिली. (श्रावणमासी हर्ष मानसी - मराठी कविता)

शेवटचा बदल ८ मे २०२१

जागतिक दिवस
 • भारतीय आगमन दिन: गुयाना, १८३८ पासून.
 • आंतरराष्ट्रीय सुईण दिन.
 • जागतिक अस्थमा दिन.
 • मुक्ति दिन: डेन्मार्क, नेदरलँड्स, इथियोपिया.
 • बाल दिन: जपान, दक्षिण कोरिया.
 • सिंको दे मायो: मेक्सिको, अमेरिका.
 • शहीद दिन: आल्बेनिया.
 • जागतिक हास्य दिन
 • जागतिक व्यंगचित्रकार दिन
 • युरोप दिन

ठळक घटना / घडामोडी
 • १८९३: न्यूयॉर्क शेरबाजाराचा निर्देशांक कोसळला. देशभर मंदीस सुरुवात.
 • १९०१: विष्णू दिगंबर पलुस्करबुवा यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
 • १९४४: महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका.

जन्म / वाढदिवस
 • १४७९: शिखांचे तिसरे गुरू गुरू अमर दास.
 • १८१८: कार्ल मार्क्स, जर्मन तत्त्वज्ञानी.
 • १९११: प्रितलाता वडेदार, भारतीय शिक्षक व कार्यकर्ते.
 • १९१६: ज्ञानी झैलसिंग, भारतीय राष्ट्रपती.
 • १९८९: लक्ष्मी राय तमिळ अभिनेत्री.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १८२१: नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.
 • १९१८: त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ ‘बालकवी’, मराठीतील प्रसिध्द कवी.
 • १९४३: रामकृष्णबुवा वझे, गायक नट, गायनगुरु.
 • १९४५: ग. स. मराठे, महाराष्ट्राचे पहिले विमा गणिती.
 • २०००: वि. मा. कुलकर्णी, मुलांच्या समस्यांचे अभ्यासक व समाजशास्त्रज्ञ.
 • २००६: नौशाद अली, ज्येष्ठ संगीत दिगदर्शक.
 • २०१२: सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेटपटू.
 • २०१७: लीला सेठ, दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश.

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.