Loading ...

२० मेचा इतिहास

२० मेचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक २० मेचा इतिहास.

मल्हारराव होळकर | Malhar Rao Holkar

दिनांक २० मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


मल्हारराव होळकर - (१६ मार्च १६९३ - २० मे १७६६) मल्हारराव होळकर हे मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार सेनानी व इंदूर संस्थानचे संस्थापक होते.

शेवटचा बदल ४ मे २०२४

जागतिक दिवस
२० मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • -

ठळक घटना / घडामोडी
२० मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १४९८: पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा हे भारताच्या कालिकत (कलकत्ता) बंदरात दाखल झाले.
  • १५४०: छायाचित्रकार अब्राहम ऑरटेलियस यांनी थॅट्रम ऑरबिस टेरारम हा पहिला आधुनिक अ‍ॅटलास प्रकाशित केला.
  • १८७३: लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणे असलेल्या निळ्या जीन्स चे पेटंट घेतले.
  • १८९१: थॉमस एडीसन यांनी किनेटोस्कोप चे पहिला प्रोटोटाइप प्रदर्शित केले.
  • १९०२: क्यूबा देश अमेरिकेपासून स्वातंत्र्य झाला.
  • १९४८: चिआंग काई शेक चीन गणराज्यचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
  • १९९६: देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द’इयर हा पुरस्कार जाहीर.
  • २०००: राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती जी. एम. सी. बालयोगी यांची एकमताने निवड झाली.
  • २००१: चित्रपट निर्माते व लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर.

जन्म / वाढदिवस / जयंती
२० मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १८१८: विल्यम फार्गो (अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक).
  • १८२२: फ्रेडेरिक पॅसी (नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ).
  • १८५०: विष्णुशास्त्री चिपळूणकर (आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार).
  • १८५१: एमिल बर्लिनर (ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक).
  • १८६०: एडवर्ड बकनर (नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ).
  • १८८४: पांडुरंग दामोदर गुणे (प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक).
  • १९००: सुमित्रानंदन पंत (छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी).
  • १९१३: विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट (हेव्हलेट-पॅकार्डचे सहसंस्थापक).
  • १९१५: मोशे दायान (इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख).
  • १९४४: डीट्रिख मत्थेकित्झ (रेड बुलचे सहसंस्थापक).
  • १९४६: शेर बोनो (अमेरिकन गायिका).
  • १९५२: रॉजर मिला (कॅमेरुनचे फूटबॉलपटू)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२० मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १५०३: लॉरेंझो दि मेदिची (इटलीतील राज्यकर्ते).
  • १५०६: क्रिस्टोफर कोलंबस (इटलीचे शोधक).
  • १५७१: केशवचैतन्य / बाबाचैतन्य (राघवचैतन्यांचे विख्यात शिष्य व संत तुकारामांचे गुरु).
  • १७६६: मल्हारराव होळकर (इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी, जन्म: १६ मार्च १६९३).
  • १८७८: कृष्णशास्त्री चिपळूणकर (समाजसुधारक व संस्कृत विद्वान).
  • १९३२: बिपिनचंद्र पाल (भारतीय स्वातंत्र्यसैनिक).
  • १९४०: व्हर्नर फॉन हायडेनस्टाम (नोबेल पारितोषिकविजेते स्विडिश लेखक).
  • १९४७: फिलिप लेनार्ड (नोबेल पारितोषिकविजेता ऑस्ट्रियाचे भौतिकशास्त्रज्ञ).
  • १९६१: भाई विष्णूपंत चितळे (कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते).
  • १९९२: डॉ. लीला मूळगांवकर (सामाजिक कार्यकर्त्या).
  • १९९४: कासू ब्रह्मानंद रेड्डी (महाराष्ट्राचे राज्यपाल).
  • १९९७: माणिकराव लोटलीकर (इंडियन एज्युकेशन सोसायटीचे / IES चे विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील विश्वकर्मा).
  • २०००: एस.पी. गोदरेज (भारतीय उद्योगपती).
  • २०१२: लीला दुबे (भारतीय मानववंशशास्त्रज्ञ).
  • २०१२: यूजीन पॉली (रिमोट कंट्रोलचे शोधक).

२० मेचा इतिहास यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



मे महिन्याचा इतिहास

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे मे महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / मे महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची