दिनांक ३ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
राजा हरिश्र्चंद्र (चित्रपट) - ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय मूक चित्रपट ३ मे १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. धुंडिराज गोविंद फाळके, ऊर्फ दादासाहेब फाळके त्यांनी निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट आहे.
शेवटचा बदल ११ मे २०२१
जागतिक दिवस
- संविधान दिन: पोलंड, जपान.
- आंतरराष्ट्रीय सूर्य दिन
- जागतिक श्वसनदाह निवारण दिन
- पत्रकारिता अभिस्वातंत्र्य दिन
ठळक घटना / घडामोडी
- १९१३: ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
जन्म / वाढदिवस
- १८९८: भालजी पेंढारकर चित्रपट महर्षी, मराठी चित्रपट दिग्दर्शक.
- १९५१: अशोक गेहलोत, राजस्थानचा मुख्यमंत्री.
- १९५९: उमा भारती, भारतीय राजकारणी.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
- १९६९: झाकिर हुसेन थोर शिक्षणतज्ज्ञ व भारताचे तिसरे राष्ट्रपती.
- १९७१: डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ, अर्थतज्ञ आणि विचारवंत.
- १९७७: हमीद दलवाई मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक.
- १९७८: वि.द. घाटे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कवी व शिक्षणतज्ज्ञ.
- १९९६: वसंत गवाणकर, व्यंगचित्रकार
- २०००: शकुंतलाबाई परांजपे, कुटुंब-नियोजनासाठी कार्य केलेल्या समाजसेविका
- २००२: एम. एस. ओबेरॉय, भारतीय उद्योगपती
- २००३: व्यंकटेश्वरन, तामिळ चित्रपट निर्माते.
- २००६: प्रमोद महाजन, भारतीय राजकारणी.
दिनविशेष मे महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |