Loading ...

१३ ऑक्टोबरचा इतिहास

१३ ऑक्टोबर दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १३ ऑक्टोबर चे दिनविशेष.

१३ ऑक्टोबर दिनविशेष | 13 October in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक १३ ऑक्टोबरचा इतिहास पहा.


भगिनी निवेदिता / मार्गारेट एलिझाबेथ नोबल - (२८ ऑक्टोबर १८६७ - १३ ऑक्टोबर १९११) लेखिका, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या होत्या. मार्गारेट एलिझाबेथ नोबल असे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव होते. भारतात आल्यावर स्वामी विवेकानंद यांनी त्याना संन्यासदीक्षा दिली, त्यानंतर त्यांचे नाव भगिनी निवेदिता असे झाले.



शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०२३

जागतिक दिवस
१३ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • -

ठळक घटना / घडामोडी
१३ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • ५४: निरो रोमन सम्राटपदी.
  • १८१२: १८१२चे युद्ध- सर सर आयझॅक ब्रॉकच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटिश आणि केनेडियन सैन्याने अमेरिकन सैन्याला परत अमेरिकेत रेटले.
  • १८८४: ग्रीनविचला युटीसीचा मध्य अक्ष असल्याचे ठरवण्यात आले.
  • १९२३: तुर्कस्तानने आपली राजधानी इस्तंबुलहून अंकाराला हलवली.
  • १९३५: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली.
  • १९४३: दुसरे महायुद्ध- इटलीतील दोस्तधार्जिण्या सरकारने पक्ष बदलून जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९४४: दुसरे महायुद्ध- लाल सैन्यानेलात्व्हियाची राजधानी रिगा जिंकली.
  • १९४६: फ्रांसने नवीन संविधान अंगिकारले.
  • १९७२: एरोफ्लोतचे इल्युशिन आय.एल. ६२ प्रकारचे विमान मॉस्कोजवळ कोसळले. १७६ ठार.
  • १९७२: उरुग्वेयन एर फोर्स फ्लाइट ५७१ हे विमान चिली आणि आर्जेन्टिनाच्या सरहद्दीजवळ कोसळले. दोन प्रवाश्यांनी अनेक पर्वत पायी ओलांडून मदत मिळवल्यावर ४५ पैकी १६ व्यक्तींना डिसेंबर २३ रोजी वाचवण्यात आले.
  • १९७६: बोलिव्हियाचे बोईंग ७०७ प्रकारचे मालवाहू विमान सांता क्रुझ, बोलिव्हिया येथे कोसळले. विमानातील तिघांसह १०० ठार.
  • १९७७: पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी लुफ्तहंसा फ्लाइट १८१चे अपहरण करून विमान सोमालियाला नेले.
  • १९८३: अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची ए.टी. अँड टी) या कंपनीने अमेरिकेतील पहिली सेलफोनची यंत्रणा सुरू केली.
  • १९९२: अँतोनोव्ह एरलाइन्सचे अँतोनोव्ह ए.एन. १२४ प्रकारचे विमान क्यीव्ह जवळ कोसळले.
  • २०११: श्रीलंकी-अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती राज राजरत्नमला आर्थिक गैरव्यवहाराबद्दल अटक.
  • २०१३: मध्य प्रदेशच्या दातिया जिल्ह्यातील रतनगढ मंदिराजवळ असलेल्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत स्त्री-बालकांसह ११० ठार, १००पेक्षा अधिक जखमी.

जन्म / वाढदिवस / जयंती
१३ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • ७०९: कोनिन, जपानी सम्राट.
  • १८६४: टेड टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८७७: बर्नार्ड बॉसान्केट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८७७: भुलाभाई देसाई, कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसैनिक.
  • १९११: अशोक कुमार, भारतीय अभिनेता.
  • १९२५: मार्गारेट थॅचर, युनायटेड किंग्डमची पंतप्रधान.
  • १९४१: जॉन स्नो, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९५६: अनुरा रणसिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६४: पेट्रस स्टीफानस तथा फानी डिव्हिलियर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७१: हितेश मोदी, केन्याचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८९: स्पृहा जोशी, मराठी अभिनेत्री.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१३ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • ५४: क्लॉडियस, रोमन सम्राट.
  • १७०६: इयासस, इथियोपियाचा सम्राट.
  • १८२५: मॅक्सिमिलियन पहिला, बव्हारियाचा राजा.
  • १९११: भगिनी निवेदिता,(मार्गारेट नोबल).स्वामी विवेकानंदांच्या शिष्या. भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.
  • १९८९: किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक.
  • २००३: बर्ट्राम ब्रॉकहाउस, नोबेल पारितोषिक विजेता केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ.

१३ ऑक्टोबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:



ऑक्टोबर महिन्याचा इतिहास

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे ऑक्टोबर महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / ऑक्टोबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची